education

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत मराठी माध्यमातील फक्त दोन प्रकल्प शहरी भागातील

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेत यंदाचं हे रौप्यमहोत्सवी वर्ष असून हे रौप्यमहोत्सवी अधिवेशन अहमदाबाद येथे होणार आहे.

विज्ञान-तंत्रज्ञान आणि कल्पकता शाश्वत विकासासाठी हा विषय या परिषदेला ठेवण्यात आला आहे ठाण्यातील जिज्ञासा ट्रस्टतर्फे या परिषदेचं समन्वय केला जातो जळगाव येथे झालेल्या राज्य बाल विज्ञान परिषदेमध्ये राज्याच्या 30 बालवैज्ञानिकांचा चमू राष्ट्रीय परिषदेसाठी निवडला गेला आहे. या तीस जणांच्या चमूमध्ये 17 मुले 13 मुली असून शहरी भागातील 16 ग्रामीण भागातील 13 आदिवासी भागातील दोन शाळांचा या चमूत समावेश आहे. राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या प्रकल्पांमध्ये इंग्रजी माध्यमाचे 16 तर मराठी माध्यमाचे 15 प्रकल्प आहेत. हे प्रकल्प मुकबधीर शाळेचा आहे. मराठी माध्यमातील फक्त दोन प्रकल्प शहरी भागातील आहेत त्यामध्ये एक शाळा आहे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *