court

जिल्हा न्यायालयात ४ नवीन सरकारी वकीलांची नियुक्ती

जिल्हा न्यायालयात ४ नवीन सरकारी वकीलांची नियुक्ती झाली आहे. राज्य शासनानं ज्येष्ठ विधीज्ञ संध्या जाधव, शंकर रामटेके, जयश्री इंगळे आणि संगमित्रा आंबोरे अशा चौघांची सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. जिल्हा न्यायालयात सध्या १० सरकारी वकील नियुक्त आहेत. त्यामुळं आता जिल्हा न्यायालयातील सरकारी वकीलांची संख्या १४ झाली आहे.

Comment here