Education

ठाण्यातील उमंग गुप्ता सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तिसरा

ठाण्यातील उमंग गुप्ता यानं सनदी लेखापालांच्या परीक्षेत अखिल भारतीय स्तरावर तृतीय क्रमांक पटकावला आहे. सनदी लेखापालांच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. यामध्ये ठाण्याच्या उमंग गुप्तानं राज्यात प्रथम तर देशात तिसरा क्रमांक पटकावला आहे. त्यानं जुन्या अभ्यासक्रमानुसार ही परीक्षा दिली होती. त्याचे आई, वडील आणि बहिणही सनदी लेखापाल आहेत.

Comment here