ठाणे शहराचा पाणी पुरवठा उद्या राहणार सुरू – पाणी कपात रद्द

ठाणे शहरात उद्या होणारी पाणी कपात रद्द करण्यात आली आहे. शहरामध्ये दर बुधवारी २४ तास पाणी कपात केली जाते. उद्या रमजान ईद असल्यामुळं ही कपात रद्द करण्यात आली आहे. स्टेम प्राधिकरण पाणी पुरवठ्याच्या नियोजनासाठी दर बुधवारी पाणी पुरवठा बंद ठेवते. उद्या रमजान ईद असल्यामुळं नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading