वाहतूक विभागामार्फत आज भंगारगाड्या उचलण्यात आल्या

वाहतूक विभागामार्फत आज भंगारगाड्या उचलण्यात आल्या.

ठाणे शहरात उड्डाणपुलाखाली तसेच विविध ठिकाणी उभ्या असलेल्या भंगारगाड्या तातडीने हटविण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी महापालिका आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार तीन हात नाका उड्डाणपुलाखालील भंगार दुचाकी उचलण्याची कारवाई नौपाडा वाहतूक विभागामार्फत करण्यात आली असून जप्त केलेल्या दुचाकी बाटा कंपाऊंड येथे जमा करण्यात आल्या.

Leave a Comment

%d bloggers like this: