राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये राज्यस्तरावर ठाण्यातील ७ प्रकल्पांची निवड

राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेमध्ये ठाणे जिल्ह्यानं सर्वोत्तम कामगिरी केली असून निवड झालेल्या ३० प्रकल्पांमध्ये ठाण्यातील ७ प्रकल्पांची निवड झाली आहे. ३० व्या राष्ट्रीय बालविज्ञान परिषदेसाठी राज्यस्तरावर ३० प्रकल्पांची निवड झाली आहे. या ३० प्रकल्पांमध्ये एकट्या ठाण्यातील ७ प्रकल्प आहेत. या ७ प्रकल्पात सरस्वती सेकंडरी स्कूलचे ३ प्रकल्प लहान गटात सर्वोत्कृष्ट ठरले आहेत. तर मोठ्या गटात पालघरचा प्रकल्प सर्वोत्कृष्ट ठरला आहे.

 

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading