सिद्धेश्वर तलाव परिसरात खासदार निधीतून करण्यात आलेल्या नागरी सुविधा कामांचा लोकार्पण सोहळा

सिद्धेश्वर तलाव परिसरात खासदार निधीतून करण्यात आलेल्या नागरी सुविधा कामांचा लोकार्पण सोहळा काल झाला. खासदार राजन विचारे यांच्या खासदार निधीतून पाटीलवाडी रोड येथील ज्येष्ठ नागरिक कट्टा, हायवे सर्व्हिस रोड येथील ज्येष्ठ नागरिक कट्टा, देव कॉर्पोरा समोर, खोपट सिग्नल जवळ प्रवाशांसाठी नवीन कॅडबरी बस स्थानक, नितीन कंपनी जंक्शन येथे नवीन पाणपोई आणि रिक्षा स्टँड, गणेशवाडी येथे ज्येष्ठ नागरिक कट्टा अशी कामं करण्यात आली. या कामांचा लोकार्पण सोहळा युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या हस्ते झाला.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading