42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान किताब मिळवला माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा

42व्या ठाणे जिल्हा क्षेत्र अजिंक्यपद हौशी शरीर सौष्ठव स्पर्धेतील ठाणे श्रीमान हा मानाचा किताब माव्हीस ग्रुप मधील सदस्य जयकिशन हरसोरा ( जॅकी ) दादा यांनी मिळविला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव मनोज शिंदे यांनी त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी काँग्रेसमधील अनेक मान्यवर उपस्थित होते.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading