जिल्ह्यात कोरोनाचे २९ नवे रूग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे २९ नवे रूग्ण आढळले. सध्या जिल्ह्यात २९८ अक्टीव्ह रूग्ण आहेत. तर आत्तापर्यंत ११ हजार ९६५ जणांचा मृत्यू झाला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात ७ रूग्ण आढळले. सध्या १३७ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत २ हजार १६३ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला. कल्याण-डोंबिवलीमध्ये ३ रूग्ण आढळले. सध्या १५ रूग्ण उपचार घेत आहेत तर आत्तापर्यंत २ हजार ९६२ रूग्ण दगावले आहेत.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात आज १५ नवे रूग्ण आढळले. सध्या ८८ रूग्णांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत २ हजार ५६ जणांचा मृत्यू झाला. मीरा-भाईंदरमध्ये आज ० रूग्ण आढळले. सध्या १४ अॅक्टीव्ह रूग्ण आहेत तर आत्तापर्यंत १ हजार ४०७ जणांचा मृत्यू झाला. उल्हासनगरमध्ये आज २ रूग्ण आढळले. सध्या ७ रूग्ण उपचारार्थ दाखल आहेत. आत्तापर्यंत ६६६ जणांचा मृत्यू झाला. भिवंडीमध्ये आज ० रूग्ण, सध्या ७ रूग्ण उपचार घेत आहेत. तर आत्तापर्यंत ४८५ जणांचा मृत्यू झाला. बदलापूरमध्ये आज ० रूग्ण तर १३ रूग्ण उपचार असून आत्तापर्यंत ३८९ जणांचा मृत्यू झाला आणि ठाणे ग्रामीणमध्ये २ रूग्ण आढळला. सध्या १७ रूग्ण उपचार घेत आहेत. आत्तापर्यंत १ हजार २५७ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading