शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक संतोष वडवले यांचं आज निधन

शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक संतोष वडवले यांचं आज निधन झालं. गेले काही दिवस ते आजारी होते. त्यांना हृदयविकाराचा धक्का बसल्यानं ज्युपिटर रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading