ठाणे पोलीसांची वेबसाईट हॅक

ठाणे पोलीसांची वेबसाईट हॅक करण्यात आली आहे. ठाणे पोलीसांची वेबसाईट हॅक झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. ठाणे पोलीसांच्या संकेतस्थळावरती एक फोटो टाकण्यात आला असून या फोटोमध्ये वन हॅट सायबर टीमनं ही वेबसाईट हॅक केल्याचं म्हटलं आहे. हॅलो इंडियन गव्हर्नमेंट, हॅलो एव्हरीवन असं म्हणून वारंवार इस्लाम धर्माचा अवमान केल्याबद्दल हे संकेतस्थळ हॅक केल्याचं वन हॅट सायबर टीमनं म्हटलं आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading