महावितरणच्या केबलवर उडी मारल्याने माकडाला किरकोळ दुखापत

देवदया नगर येथील रवी इस्टेटमध्ये एका रानटी माकडाने महावितरण ट्रान्सफॉर्मरच्या केबलवरती उडी मारल्यामुळे त्याला शॉक लागला होता. घटनास्थळी महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी व अग्निशमन दलाचे जवान १-फायर इंजीन उपस्थित होते. या माकडाची आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी आणि अग्निशमन दलाचे कर्मचारी यांच्या मदतीने सुखरुप सुटका करण्यात आली असून, माकडाला अग्निशमन दलाच्या ताब्यात देण्यात आले आहे. माकडाला किरकोळ दुखापत झाली आहे. परिस्थिती नियंत्रणात आहे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading