ठाणे जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजन कर्दुला यांची निवड

ठाणे जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या अध्यक्षपदी राजन कर्दुला यांची निवड झाली आहे. ठाणे जिल्हा ज्युदो असोसिएशनच्या नवीन कार्यकारिणीसाठी नुकतीच निवडणूक झाली. या निवडणुकीत राजन कर्दुला यांची अध्यक्षपदी, निखिल सुवर्णा यांची सचिवपदी, तिलक थापा -उपाध्यक्ष, चंद्रबहाद्दूर थापा – कोषाध्यक्ष, आदर्श शेट्टी – सहसचिव तर इ. श्रीधरन् आणि नेहा नाईक यांची सभासद म्हणून नियुक्ती करण्यात आली.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading