ठाण्यातील खाऊ गल्लीमध्ये असलेल्या सीसीडी ला आग

ठाण्यातील खाऊ गल्लीमध्ये असलेल्या सीसीडी म्हणजे कॅफे कॉफी डेला आज आग लागली होती. सुदैवानं या आगीत कोणतीही हानी झाली नाही. मात्र सीसीडी या आगीत खाक झाले. हरिनिवास परिसरातील आकांक्षा सोसायटीमध्ये सीसीडी हे कॉफी शॉप असून राजेश जाधव हे त्याचे मालक आहेत. ठाणे महापालिकेचं अग्निशमन दल आणि आपत्ती व्यवस्थापन पथकानं आग लागल्याचं समजताच त्वरीत धाव घेऊन या आगीवर नियंत्रण मिळवलं. ही आग सकाळी लागल्यामुळं सुदैवानं या आगीत कोणतीही हानी झाली नाही मात्र सीसीडी जळून खाक झाले.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading