ठाणे महापालिकेची लसीकरण केंद्रं

४५ वर्ष वयाच्या वरील सर्व नागरिकांना कोविड लसीकरण वरील केंद्रांवर देण्यात येईल,
सदरचे लसीकरण ठाणे महानगरपालिकेच्या केंद्रांवर मोफत आणि खाजगी रुग्णालयात रु. २५०/- देऊन घेतले जाऊ शकते,
तरी आपण सर्वांना आवाहन करण्यात येते की सर्वांनी लसीकरण घ्यावे. हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवून त्यांना लसीकरण घेण्यास प्रवृत्त करावे.

Leave a Comment

Discover more from Thanevarta

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue Reading