विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये दोन महिन्यात संचालक दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती

विद्यापीठाच्या उपकेंद्रामध्ये दोन महिन्यात संचालक दर्जाच्या अधिका-याची नियुक्ती केली जाईल अशी माहिती राज्याचे उच्चतंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

Read more

महापालिका मुख्यालयामधील सर्व विद्युत व्यवस्थेची तपासणी करण्याचे उपायुक्तांचे आदेश

महापालिका मुख्यालयामधील सर्व विद्युत व्यवस्थेची तपासणी करावी आणि सुरक्षेच्या दृष्टीनं ज्या ठिकाणी विदयुत कामं करणं आवश्यक आहे ती तातडीनं पूर्ण करावीत असे आदेश महापालिकेच्या अतिक्रमण नियंत्रण आणि निष्कासन विभागाच्या उपायुक्तांनी विद्युत नगर विभागाच्या उपनगर अभियंत्यांना दिले आहेत.

Read more

भारतीय जनता पक्ष आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे विविध जनयोजना तसंच नवीन मतदार नोंदणी शिबीराचं आयोजन

भारतीय जनता पक्ष आणि ठाणे गौरव सेवा प्रतिष्ठानतर्फे ज्येष्ठ नागरिक, विधवा, अपंग यांच्यासाठी विविध जनयोजना, आरोग्य योजना तसंच नवीन मतदार नोंदणी शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

ठाण्यातील बन्सल हॉस्पिटलमध्ये मणके विकारांवर आयुर्वेदीक उपचार आणि मार्गदर्शन शिबीराचं आयोजन

ठाण्यातील बन्सल हॉस्पिटलमध्ये मणके विकारांवर आयुर्वेदीक उपचार आणि मार्गदर्शन शिबीराचं आयोजन करण्यात आलं आहे.

Read more

नेदरलँडच्या कंपनीनं दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये ठाण्यातील शाळांचा समावेश

नेदरलँडच्या कंपनीनं राज्यातील दत्तक घेतलेल्या शाळांमध्ये ठाण्यातील शाळांचा समावेश आहे.

Read more

एक दिवस मुख्य धारेतील मुलं सिग्नल शाळेत प्रवेशासाठी येतील – विनय सहस्रबुध्दे

सिग्नल शाळा हे शिक्षण क्षेत्रातील धाडसी पाऊल असून सिग्नल शाळेनं शिक्षणाचा परीघ मोठा करत वंचित घटकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणले आहे.

Read more

नौपाड्यातील सोहम ट्रॉपिकल या इमारतीच्या २२व्या मजल्यावर भीषण आग

नौपाड्यातील सोहम ट्रॉपिकल या इमारतीला आज मोठी आग लागली होती.

Read more

गोल्डन डाईज नाका येथे उभारलेल्या राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान राखण्याची महापौरांची मागणी

पूर्व द्रूतगती महामार्गावर गोल्डन डाईज नाका येथे उभारलेल्या राष्ट्रध्वजाचा योग्य तो सन्मान राखावा अशी मागणी महापौर नरेश म्हस्के यांनी केली आहे.

Read more

मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी – वैदेही रानडे

मराठी भाषेचं जतन आणि संवर्धन करणं ही आपल्या प्रत्येकाची जबाबदारी असून मराठी भाषेचा आग्रह धरणं आवश्यक असल्याचं प्रतिपादन वैदेही रानडे यांनी केलं.

Read more

ठाणे महापौर चषक जिम्नॅस्टीक स्पर्धेला प्रारंभ

रिबीन बॉल, क्रॉसफिट बार, बॅलन्स बीम, वॉलट आदीचा वापर करत स्पर्धकांनी सादर केलेल्या नेत्रदीपक अशा प्रात्यक्षिकांनी ठाणे महापौर चषक जिम्नॅस्टीक स्पर्धेला प्रारंभ झाला.

Read more