मोदी सरकार इस्त्रायलच्या मदतीनं भारतात हेरगिरी करत असल्याचा आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप

मोदी सरकार इस्त्रायलच्या मदतीनं भारतीय नागरिकांची हेरगिरी करत असल्याचा आरोप करून या विरोधात लढा उभारण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी दिला आहे.

Read more

राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड म्हणजे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन

देशाचे माजी उपप्रधानमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यासाठी एकता दौड म्हणजे रन फॉर युनिटी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं.

Read more

टोरंट हटाव कृती समितीतर्फे विज वितरण आणि वीज बील वसुलीच्या खाजगीकरणाविरोधात मोर्चा

टोरंट हटाव कृती समितीतर्फे कळवा-मुंब्रा मधील विज वितरण आणि वीज बील वसुलीच्या खाजगीकरणाविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून शासनाचा निषेध करण्यात आला.

Read more

शिवसेनेच्या गटनेते पदी पुन्हा एकनाथ शिंदेंची निवड

शिवसेनेच्या गटनेते पदी पुन्हा एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

Read more

गुडविन ज्वेलर्सच्या संचालकांविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा

गुंतवणुकीवर जादा व्याजाचं आमिष दाखवून ठाणे शहर आणि परिसरातील अनेकांची कोट्यावधींची फसवणूक केल्याप्रकरणी गुडविन ज्वेलर्सच्या व्यवस्थापकीय संचालकांसह ५ जणांविरूध्द नौपाडा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.

Read more

भुकेलेल्यांना अन्न मिळावं यासाठी हॅप्पी फ्रिजचा ठाण्यात शुभारंभ

भुकलेल्यांना अन्न मिळावं म्हणून हॅप्पी फ्रीज ही संकल्पना ठाण्यात राबवण्यात आली आहे.

Read more

टोरंट हटावच्या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

टोरंट हटाव मोहिमेअंतर्गत उद्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात येणार आहे.

Read more

थायलंड मध्ये होणा-या ओशियनमॅन स्पर्धेसाठी ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचे जलतरण पटू

थायलंड मध्ये होणा-या ओशियनमॅन स्पर्धेसाठी ठाण्यातील स्टारफीश स्पोर्टस् फौंडेशनचे जलतरण पटू सहभागी होत असून ठाण्याचं लौकिक जागतिक पातळीवर हे स्पर्धक करतील अशी आशा स्टारफीश फौंडेशनच्या वतीनं व्यक्त करण्यात आली.

Read more