शिवसेनेचे काही उमेदवार जाहीर

शिवसेना-भारतीय जनता पक्ष यांची युती होण्याची घोषणा होणं अद्याप बाकी असतानाच शिवसेनेनं काल आपल्या काही उमेदवारांना एबी फॉर्म दिले आहेत.

Read more

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणा-यांवर कारवाईचा इशारा

निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर राहणा-या कर्मचा-यांवर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Read more

खवले मांजराची तस्करी करणा-या तिघांना गजाआड करण्यात पोलीसांना यश

ठाण्यामध्ये खवले मांजराची तस्करी करणा-या तिघांना गजाआड करण्यात पोलीसांना यश आलं आहे.

Read more

लंडनमधील आंतरराष्ट्रीय ज्युदो स्पर्धेत अपूर्वा पाटीलला सुवर्णपदक

लंडन येथे झालेल्या ज्युदो स्पर्धेत ठाण्यातील अपूर्वा पाटील ही ज्युदो पटू चमकली आहे.

Read more

विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे जिल्हाधिका-यांचे निर्देश

विधानसभा निवडणूक काळात उमेदवारांच्या खर्चाच्या अनुषंगाने केंद्रीय निवडणूक निरिक्षकांनी दिलेल्या सूचनांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत.

Read more

ठाण्यात महापालिकेच्या पाण्याचे विद्युत मीटरच चोरट्यांनी पळवले

ठाण्यात महापालिकेच्या पाण्याचे विद्युत मीटरच चोरट्यांनी पळवले आहेत.

Read more

मतदान यंत्रांच्या सरमिसळीकरणाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्यानं पार

विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्याला प्राप्त झालेल्या मतदान यंत्रांच्या प्रथम सरमिसळीकरणाची प्रक्रिया संगणकीय प्रणालीच्या सहाय्यानं आज पार पडली.

Read more

श्री व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून अवयवदान जनजागृती

नागरिकांना अवयवदानाचं महत्व पटवून देण्यासाठी श्री व्यापारी मित्रमंडळाच्या वतीनं नवरात्रौत्सवाच्या माध्यमातून अवयवदान जनजागृतीची उधळण करण्यात येणार आहे.

Read more

घरफोडी करण्यासाठी आलेल्या चौकडीला रहिवाशांनीच रंगेहात पकडून पोलीसांच्या केले स्वाधीन

घरफोडी करण्यासाठी मुंबईतून ठाण्यात आलेल्या चौकडीला रहिवाशांनीच रंगेहात पकडून पोलीसांच्या स्वाधीन करण्याची घटना सावरकरनगर येथे घडली आहे.

Read more

विधानसभा निवडणुकीसाठी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल

विधानसभा निवडणुकीसाठी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या पहिल्या दिवशी उल्हासनगर विधानसभा मतदारसंघात एक अर्ज दाखल झाला आहे.

Read more