ठाणे शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आलेला तिसरा पूल थेट पटणी मैदानानजिक उतरवण्यात येणार

ठाणे शहरात वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तयार करण्यात आलेला तिसरा पूल आता थेट पटणी मैदानानजिक उतरवण्यात येणार असून तेथूनच विकास आराखड्यातील पटणी ते कोपरी या पूलाला तो जोडण्यात येणार आहे.

Read more

स्टेट ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत श्री माँ विद्यालयाच्या गायत्री कासुल्लाने पटकावले सुवर्णपदक

चिपळूण येथील डेरवण येथे महाराष्ट्र ऍथलेटिक्स असोसिएशन आयोजित 35 व्या महाराष्ट्र स्टेट ज्युनिअर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत श्री माँ विद्यालयाच्या गायत्री कासुल्ला हिने सुवर्णपदक पटकाविले आहे.

Read more

चरईतील गार्डन स्कुलच्या मुलांनी साकारले शाडूचे गणपती

गणेशोत्सव आनंदात सुरू झालाय, परंतु विसर्जनानंतर मूर्तीच्या विघटनापासून निर्माल्याच्या व्यवस्थापनेपर्यंत अनेक गोष्टींमुळे जैविक संपदेची हानी होते.

Read more

कंत्राटी कामगार आणि घंटागाडी कामगारांकडून सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात

वेळेवर वेतन नाही, कामाची शाश्वती नाही, अशा अडचणीमध्ये पिचलेल्या ठाणे, मुंबईसह अन्य भागातील कंत्राटी कामगार आणि घंटागाडी कामगारांनी एकत्र येत सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीचा हात दिला आहे.

Read more

दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तिकीटाची तपासणी करणारा तोतया टीसी गजाआड

दिवा रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या तिकीटाची तपासणी करणाऱ्या तोतया टीसीला रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकाने गजाआड केले.

Read more

राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत 13 वर्षीय मधुमिता नारायणने पटकावले अजिंक्यपद

ठाणे महानगरपालिका, ठाणे जिल्हा आणि शहर बॅडमिंटन असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या राज्य अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत ठाणे महानगरपालिकेच्या सय्यद मोदी बॅडमिंटन अकॅडमीच्या 13 वर्षीय मधुमिता नारायणने अजिंक्यपद पटकावले.

Read more

मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढून निषेध

जालना येथे मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचाराविरोधात शहर काँग्रेसच्या वतीने ठाण्यात मेणबत्ती मोर्चा काढून निषेध व्यक्त करण्यात आला.

Read more

प्लास्टीक बंदी विरोधात केलेल्या कारवाईत ८८८ किलो प्लास्टीक जप्त

प्लास्टीक बंदी कारवाई अंतर्गत सन 2019-20 या आर्थिक वर्षात आजपर्यंत ठाणे महापालिकेच्या वतीने करण्यात आलेल्या कारवाईमध्ये 888 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले असून 1 लाख 35 हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे.

Read more

२००० क्यू डब्ल्यू ७ नावाचा लघुग्रह पृथ्वी जवळून जाणार असला तरी पृथ्वीला धोका नाही – दा. कृ. सोमण

२००० क्यू डब्ल्यू ७ नावाचा लघुग्रह शनिवार १४ सप्टेंबर रोजी पृथ्वीच्या ५३ लक्ष किलोमीटर अंतरावरून जाणार असला तरी पृथ्वीला धोका नसल्याचं खगोल अभ्यासक दा. कृ. सोमण यांनी सांगितलं.

Read more

राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा विकासाला – शिवसेनेच्या राजकारणाला बळी पडणार नाही – जितेंद्र आव्हाड

राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका कायम असून आमचा पाठिंबा विकासाला आहे. त्यामुळं शिवसेनेच्या राजकारणाला आम्ही बळी पडणार नाही अशी स्पष्टोक्ती आमदार जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केली.

Read more