ठाणे, भिवंडी, कल्याण लोकसभा मतदारसंघासाठी येत्या मंगळवारपासून नामनिर्देशन पत्रं स्वीकारली जाणार

ठाणे लोकसभा मतदारसंघात २९ एप्रिलला मतदान होणार असून या निवडणुकीसाठी २ एप्रिलपासून नामनिर्देशन पत्र दाखल करता येणार आहेत.

Read more

संपूर्णत: महिला आणि दिव्यांगांनी संचलित केलेली मतदान केंद्रं उभारण्याचा जिल्हा प्रशासनाचा मानस

जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुकीत संपूर्णत: महिला आणि दिव्यांगांनी संचलित केलेली मतदान केंद्रं उभारली जाणार आहेत.

Read more

जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत २२७ नं वाढ

जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीसाठी अगदी अंतिम टप्प्यापर्यंत मतदार नोंदणी होत असल्यामुळं जिल्ह्यातील मतदान केंद्रांच्या संख्येत २२७ नं वाढ झाली आहे. जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी ही माहिती दिली.

Read more

लोकसभा निवडणुका निर्भय आणि शांत वातावरणात व्हाव्यात म्हणून पोलीसांचं ठिकठिकाणी संचलन

लोकसभा निवडणुकीमध्ये निर्भय आणि शांत वातावरणात मतदान व्हावं यासाठी पोलीस कसून तयारीला लागले असून ठाण्यामध्ये विविध ठिकाणी पोलीसांनी काल संचलन केलं.

Read more

दिव्यांगांनी अनुभवली व्हीव्हीपॅट यंत्राची कार्यप्रणाली

लोकसभा निवडणुकीकरता मतदानाच्या दिवशी वापरण्यात येणा-या व्हीव्हीपॅट यंत्राची कार्यप्रणाली दिव्यांगांनी अनुभवली.

Read more

महापालिकेची कर संकलन केंद्रं उद्या सकाळी १० ते रात्री ८ सुरू राहणार

नागरिकांना कर भरण्यासाठी उद्या रविवार असतानाही महापालिकेची कर संकलन केंद्रं सकाळी १० ते रात्री ८ या वेळेत सुरू राहणार आहेत.

Read more

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी मतदान केंद्रांवर सुविधांची बरसात

निवडणुकांमध्ये मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी विविध उपाय योजना केल्या जात असून यंदाच्या निवडणुकीत तर यामध्ये मोठी भर पडली आहे.

Read more

राम मारूती रस्त्यावर बेवारस बॅगेनं उडवली खळबळ

ठाण्यामध्ये राम मारूती रस्त्यावर एक बेवारस बॅग मिळाल्यानं काही काळ खळबळ उडाली होती.

Read more

ठाणे जिल्हा न्यायालयात वकील वर्गाला तक्रारी करण्यासाठी तीन तक्रार पेट्या

ठाणे जिल्हा न्यायालयात वकील वर्गाला तक्रारी करण्यासाठी तीन तक्रार पेट्या बसवण्यात आल्या आहेत.

Read more

देवधर संस्कार वर्गातर्फे आगळ्या वेगळ्या पध्दतीने होळी साजरी

देवधर संस्कार वर्गातर्फे आगळ्या वेगळ्या पध्दतीने होळी साजरी करण्यात आली.

Read more