दासनवमीनिमित्त समर्थ रामदास स्वामींचे स्मरण

मना सज्जना भक्ती पंथेचि जावे, तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, जनी निंद्य ते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्य ते सर्व भावे करावे, असा बोध देणा-या समर्थ रामदास स्वामींचे आज दासनवमीनिमित्त हे स्मरण.

Read more

शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव चटई क्षेत्र त्वरीत देण्याची आमदार संजय केळकरांची मागणी

शहरातील जुन्या आणि मोडकळीस आलेल्या इमारतींना वाढीव चटई क्षेत्र त्वरीत द्यावं अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

शहरातील प्रदूषण नियंत्रणासाठी महत्वाच्या चौकांमध्ये मिस्ट स्प्रे ही अत्याधुनिक यंत्रणा

शहरातील हवेच्या गुणवत्तेत विशेषत: रहदारीच्या चौकांमधील प्रदूषण नियंत्रणाकरिता ठाणे महापालिका अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरणार आहे.

Read more

दुबईत रूग्णालय उभारण्यासाठी मदत करण्याच्या आमिषानं एका दाम्पत्याकडून २ कोटींची फसवणूक

एका दाम्पत्यानं ठाण्यातील एका डॉक्टरची दुबईमध्ये रूग्णालय सुरू करण्यासाठी मदत करण्याचं आमिष दाखवून २ कोटींची फसवणूक केली आहे.

Read more

मराठी भाषा दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

ज्ञानपीठ पुरस्कार विजेते ज्येष्ठ कवी वि. वा. शिरवाडकर यांच्या जयंतीनिमित्त साजरा होणारा मराठी भाषा दिन आज सर्वत्र साजरा करण्यात आला.

Read more

खासदार राजन विचारेंना भारतीय जनता पक्ष विचारेना

भारतीय जनता पक्षाच्या ठाण्यातील नगरसेवकांनी थेट मुख्यमंत्र्यांकडे ठाणे लोकसभेची जागा गुणवत्तेवर भारतीय जनता पक्षाला द्यावी अशी मागणी केली आहे.

Read more

जिल्ह्यामध्ये विशेष मतदार नोंदणी मोहिमेला १० हजार जणांनी नोंदणी करून दिला प्रतिसाद

जिल्ह्यातील मतदार नोंदणीच्या विशेष मोहिमेत १० हजारापेक्षा जास्त जणांनी नोंदणी अर्ज भरून या मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला.

Read more

पाकव्याप्त काश्मीरमध्ये हल्ला करून सावरकरांना अनोखी श्रध्दांजली

नुसत्या तत्वज्ञानाची अंगाई गीतं गाऊन त्यांचे मित्रत्व कालत्रयी साधणार नाही. जशास तसे याच राजनितीने परकीयांशी आपण वागू तरच टिकू आणि जिंकू असे विचार ७० वर्षापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी व्यक्त केले होते.

Read more

पोलीस भरतीतील दुर्घटना टाळण्यासाठी भरती प्रक्रियेत बदल

पोलीस भरती प्रक्रियेच्या वेळी होणा-या दुर्घटना टाळण्यासाठी पोलीसांनी भरती प्रक्रियेत बदल केला आहे.

Read more