महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या दुचाकी रूग्णवाहिकांचं लोकार्पण

अपघात ठिकाणी जलद गतीनं पोहचण्यासाठी महापालिकेच्या आरोग्य विभागानं दुचाकी रूग्णवाहिका आणल्या असून काल त्याचं लोकार्पण महापौरांच्या हस्ते झालं.

Read more

दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीची महापालिका आयुक्तांकडून पाहणी

ठाणे महापालिकेच्या दादोजी कोंडदेव क्रीडा संकुलात नव्याने तयार करण्यात आलेल्या खेळपट्टीचं उद्या उद्घाटन होत असून काल महापालिका आयुक्तांनी नवीन खेळपट्टीची पाहणी केली.

Read more

समतानगर येथील जैन ट्रेडर्सचं दुकान अज्ञात चोरट्यांनी लुटलं – दुकानातील सव्वा पंधरा लाखांचा ऐवज चोरीला

समतानगर येथील जैन ट्रेडर्सचे दुकान फोडून दुकानातील सुमारे पावणे नऊ लाख रूपयांचे ३९ मोबाईल आणि ४० हजारांच्या रोख रकमेसह, १५ लाख २७ हजारांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे.

Read more

चोरीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावल्यानं एका कच्च्या कैद्यानं न्यायाधिशांच्या दिशेनं चप्पल फेकण्याचा प्रकार

चोरीच्या आरोपाखाली शिक्षा ठोठावल्यानं एका कच्च्या कैद्यानं न्यायाधिशांच्या दिशेनं चप्पल फेकण्याचा प्रकार काल भिवंडीत घडला. भिवंडीमध्ये अशरफ अन्सारी या युवकास चोरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.

Read more

शिधावाटप दुकानदाराकडून १२ हजारांची लाच स्वीकारणा-या शिधावाटप निरिक्षकास रंगेहात अटक

शिधावाटप दुकानदाराकडून १२ हजारांची लाच स्वीकारणा-या शिधावाटप निरिक्षकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात अटक केली आहे.

Read more

नापास होण्याच्या भीतीनं घरातून पळून गेलेल्या युवकाचा ४ वर्षानंतर पोलीसांनी लावला छडा

नापास होण्याच्या भीतीनं घरातून पळून गेलेल्या १९ वर्षीय सुमेध चंद्रा या युवकाचा ४ वर्षानंतर पोलीसांनी छडा लावला आहे.

Read more

समूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचा ठाणे मतदाता जागरण अभियानाचा आरोप

सध्याची समूह विकास योजना नागरिकांच्या हिताची नसल्याचं ठाणे मतदाता जनजागरण अभियानानं म्हटलं आहे.

Read more

ठाणे महापालिका आयुक्तांना शासनाकडून १ वर्षाची मुदतवाढ

ठाणे महापालिका आयुक्तांना शासनानं अधिकृतपणे १ वर्षाची मुदतवाढ दिली आहे.

Read more

नगररचना विभाग हा नियंत्रक म्हणून नव्हे तर प्रमोटर म्हणून काम करेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इन्फ्रास्ट्रक्चर अपॉर्च्युनिटीज् एन्टरटेनमेंट यांचे विकेंद्रीकरण करून लहान लहान शहरं विकसित झाली पाहिजेत. यावर भर देताना नागरीकरणाची नवी तत्वं अंमलात आणून नगर नियोजनात तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर केला जाईल असे विचार मुख्यमंत्र्यांनी आज व्यक्त केले.

Read more

समूह विकास योजनेसाठी सर्वे करणा-यांना रहिवाशांनी लावले पिटाळून

समूह विकास योजनेअंतर्गत बायोमेट्रीक सर्वेक्षणाकरता आलेल्या महापालिकेच्या पथकास स्थानिक रहिवाशांनी पिटाळून लावल्याचं वृत्त आहे.

Read more