२०२० मध्ये सुपरमून- ब्लू मून योगासह ४ गुरूपुष्यामृत योग, भरपूर विवाह मुहुर्त, अश्विन अधिक मास, सुट्ट्यांची चंगळ

बुधवारपासून सुरू होणा-या नूतन वर्षात म्हणजे २०२० मध्ये ४ गुरूपुष्यामृत योग, भरपूर विवाह मुहुर्त, अश्विन अधिक मास, सुट्ट्यांची चंगळ, सुपरमून आणि ब्लू मून योग आले आहेत.

Read more

कळवा रूग्णालयात प्रसुतीनंतर महिलेचा मृत्यू झाल्यानं नातेवाईकांनी घातला गोंधळ

ठाणे महापालिकेचं कळवा रूग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोव-यात सापडलं आहे.

Read more

कांदळवनावरील अतिक्रमणांबाबत अधिकारी भूमाफिया मोकळे कसे – मनोहर डुंबरे

बाळकूम येथील कांदळवन क्षेत्रातील झोपड्यांमधील रहिवाशांवर गुन्हे दाखल करण्यात आले मात्र अशा अतिक्रमणांकडे दुर्लक्ष करणा-या महापालिका अधिका-यांबरोबरच भूमाफीया मोकळे कसे असा सवाल भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक मनोहर डुंबरे यांनी उपस्थित केला आहे.

Read more

देशाला एकात्म भावनेतून संघटित करणारी एकमेव विद्यार्थी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद – जी लक्ष्मण

विद्यार्थी क्षेत्रात विविध संघटना कार्यरत आहेत. मात्र देशाला एकात्म भावनेतून संघटित करणारी एकमेव विद्यार्थी संघटना म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा उल्लेख करावा लागेल असे विचार अभाविपचे राष्ट्रीय सहसंघटन मंत्री जी लक्ष्मण यांनी ठाण्यात बोलताना केलं.

Read more

राम मंदिर २०२२ मध्ये पूर्ण होणार – सुब्रमण्यम् स्वामी

देशामध्ये राम मंदिर २०२२ मध्ये बांधून पूर्ण होईल असं खासदार सुब्रमण्यम् स्वामी यांनी ठाण्यात बोलताना सांगितलं.

Read more

कळवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळ मेडीकल स्टोअर्स मध्ये चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या चोरट्यानं केली कर्मचा-याची हत्या

कळवा पूर्व रेल्वे स्थानकाजवळ शिवाजीनगर परिसरात एका मेडीकल स्टोअर्स मध्ये चोरीच्या उद्देशानं शिरलेल्या चोरट्यानं गोळी झाडून एका कर्मचा-याची हत्या करण्याची घटना आज पहाटेच्या सुमारास घडली आहे.

Read more

बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक यांनी घेतलं दत्तक

घोडबंदर परिसरात काही दिवसापूर्वी सापडलेल्या बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक यांनी दत्तक घेतलं आहे.

Read more

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कोकण प्रांताच्या ५४व्या अधिवेशनातील प्रदर्शनीचे महापौरांच्या हस्ते उद्घाटन

अखिल भारतीय विद्यार्थी परिषददेच्या कोकण प्रांताच्य ५४ व्याधिवेशनातिल प्रदर्शनीचे उद्घाटन महापौर नरेश म्हस्के यांच्या हस्ते झालं। डॉ। काशीनाथ गोणेकर नाट्यगृहात आज बीतून तीन दिन हे अधिवेशन चालनार आहे।

Read more

येऊरमध्ये सापडलेल्या बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक घेणार दत्तक

घोडबंदर परिसरात काही दिवसापूर्वी सापडलेल्या बिबळ्याच्या बछड्याला आमदार प्रताप सरनाईक दत्तक घेणार आहेत.

Read more

मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ

केंद्रीय निवडणूक आयोगानं १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम घोषित केला आहे.

Read more