ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार यांचे निधन

ठाणे मराठी ग्रंथसंग्रहालयाचे माजी अध्यक्ष पां. के. दातार यांचे वृध्दापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात रवींद्र आणि नरेंद्र ही दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. एस. टी. महामंडळात नोकरी करत पां. के दातार यांनी आपली साहित्यविषयक आवड जोपासली. या आवडीमुळेच ठाण्यातील विविध साहित्यिक, सांस्कृतिक संस्थांशी त्यांचा निकटचा संबंध होता. दातार आणि … Read more

गेल्या तीन वर्षातील वृक्षारोपण मोहिमेतील जगलेल्या झाडांची माहिती सादर करण्याचे वन सचिवांचे आदेश

आत्तापर्यंत झालेल्या वृक्षारोपण मोहिमेत किती झाडं जिवंत आहेत याविषयीची माहिती ३१ जानेवारीपर्यंत वन विभागाच्या संकेतस्थळावर सर्व विभागांनी अपलोड करावी आणि पुढील वर्षीच्या ३३ कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टीनं जनतेतून जास्तीत जास्त सहभाग कसा मिळेल याचं नियोजन करण्याच्या सूचना वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी दिल्या.

Read more

आपल्यातील कॉन्शिअसनेस म्हणजे जाणीव वाढवण्यासाठी अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन

आपल्यातील कॉन्शिअसनेस म्हणजे जाणीव वाढवण्यासाठी अनोख्या प्रदर्शनाचं आयोजन ठाण्याच्या कलाभवनामध्ये करण्यात आलं आहे.

Read more

समान काम समान वेतन प्रकरणी ठाणे महापालिकेला खुलासा करण्याचे आदेश

समान काम समान वेतन प्रकरणी नगरविकास विभागानं ठाणे महापालिकेला खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.

Read more

भिवंडी-कल्याण-शीळफाटा या २१ किलोमीटर रस्त्याच्या सहा पदरीकरणाचं उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन

भिवंडी-कल्याण-शीळफाटा रस्त्याच्या सहा पदरी रूंदीकरणाच्या कामाचे उद्या पालकमंत्र्यांच्या हस्ते भूमीपूजन होणार आहे.

Read more

नववर्षात सुट्ट्यांची चंगळ – दा. कृ. सोमण

येत्या मंगळवारपासून सुरू होणा-या नववर्षात काय होणार आहे याची उत्सुकता प्रत्येकालाच आहे. २०१९ मध्ये ९ वर्षांनी होणारं कंकणाकृती सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहे.

Read more

क्लस्टरच्या अंमलबजावणीवर सर्वपक्षीय सहमतीचे शिक्कामोर्तब क्लस्टरविषयीचे गैरसमज दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी घेणार पुढाकार गावठाण-कोळीवाडेही क्लस्टरमध्ये सहभागी होवू शकतात- आयुक्त

क्लस्टर योजनेच्या अनुषंगाने नागरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पुढाकार घेण्याची ग्वाही देत सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी क्लस्टर योजना राबविण्याच्या घेतलेल्या महत्वाकांक्षी योजनेच्या अंमलबजावणीला पाठिंबा व्यक्त करत या योजनेवर शिक्कामोर्तब केले. या योजनेमधून सद्यःस्थितीत जुने गावठाण आणि कोळीवाडे वगळण्यात आले असले तरी त्यांनी लेखी संमती दर्शविल्यास त्यांचाही क्लस्टरमध्ये समावेश करता येईल अशी सकारात्मक … Read more

कासारवडवली ते गायमुख मेट्रो मार्गाला मंत्रीमंडळाची मंजुरी

कासारवडवली ते गायमुख या साधारणत: ३ किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गास मंत्रीमंडळानं मंजुरी दिली आहे.

Read more

थंडीचा कडाका वाढला – थंडीची लाट आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता

ठाण्यामध्ये गेले दोन दिवस थंडीचा कडाका चांगलाच वाढला आहे.

Read more

शाई धरणाच्या निधीसाठी प्राधान्य देण्याचे महापौरांचे आदेश

ठाण्याच्या वाढत्या लोकसंख्येची पाण्याची गरज भागवण्यासाठी शाई धरणाला प्राधान्य द्यावं आणि या प्रकल्पासाठी मुंब्र्यातील लेझर शो, फ्लोटींग मार्केट अशा प्रकल्पांऐवजी शाई धरणाच्या निधीसाठी प्राधान्य द्यावं असे आदेश महापौरांनी दिले आहेत.

Read more