मुंब्रा पोलीसांनी जप्त केला स्फोटकांचा मोठा साठा

मुंब्रा पोलीसांनी स्फोटकांचा मोठा साठा हस्तगत केला असून एका व्यक्तीला अटक केली आहे.

Read more

पहिल्या ठाणे फूटबॉल लिगला उद्यापासून सुरूवात

वेस्टर्न इंडिया फूटबॉल असोसिएशनच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या ठाणे जिल्हा फूटबॉल संघटनेच्या प्रभारी समितीतर्फे आयोजित पहिल्या ठाणे फूटबॉल लिगला उद्यापासून सुरूवात होत आहे.

Read more

स्वतंत्र कोकण विद्यापीठासाठी लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेण्यासाठी बैठकीचं आयोजन

स्वतंत्र कोकण विद्यापीठ स्थापन करण्याकरिता आमदार निरंजन डावखरे आग्रही असून स्वंतत्र विद्यापीठाबाबत लोकप्रतिनिधींची मतं जाणून घेण्यासाठी विधान परिषदेच्या सभापतींच्या दालनात एक बैठक आयोजित केली जाईल असं उच्च आणि तंत्रशिक्षण राज्य मंत्री रविंद्र वायकर यांनी जाहीर केलं.

Read more

गोवर रूबेला या शासनाच्या बहुचर्चित लसीकरण मोहिमेला धक्का

गोवर रूबेला या शासनाच्या बहुचर्चित लसीकरण मोहिमेला धक्का बसला आहे.

Read more

नवीन पोलीस वसाहतीजवळ एक झाड पडल्यानं दोन गाड्यांचं नुकसान

नवीन पोलीस वसाहतीजवळ एक झाड पडल्यानं दोन गाड्यांचं नुकसान झालं. सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Read more

वेदरशेडवरील कारवाईला स्थगिती द्यावी या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांचं मुख्यमंत्र्यांना साकडं

ठाणे महापालिकेच्या वेदरशेडवरील कारवाईला स्थगिती द्यावी या मागणीसाठी आमदार संजय केळकर यांनी मुख्यमंत्र्यांना साकडं घातलं आहे. 

Read more

महापालिकेतील कचरा घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची लाचलुचपत विभागाकडे तक्रार

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये कच-यात होणा-या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे एका तक्रार अर्जाद्वारे केली आहे.

Read more

ठाण्यातील कोळीवाड्यांचं सीमांकन महिनाभरात होणार सुरू

ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील कोळीवाड्यांच्या सीमांकनाचे काम महिनाभरात सुरू केलं जाईल अशी माहिती महसूल विभागाचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी दिली.

Read more

महावितरण कागद विरहित कारभाराला प्रोत्साहन देण्याकरिता प्रति बीलावर १० रूपये सवलत देणार

महावितरण कागद विरहित कारभाराला प्रोत्साहन देण्याकरिता प्रति बीलावर १० रूपये सवलत देणार आहे.

Read more

ठाण्यामध्ये कारच्या काचा फोडून चोरी होण्याच्या प्रकारामुळे कारमालक हैराण

ठाण्यामध्ये कारच्या काचा फोडून चोरी करण्याचे प्रकार सुरू असल्यानं कारमालक हैराण झाले आहेत.

Read more