जिल्ह्यातील दोन धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे धरणातील पाणी साठा झाला कमी

जिल्ह्यातील २ धरणातून मंजुरीपेक्षा अधिक प्रमाणात पाणी उपसा झाल्यामुळे धरणातील पाणी साठा गेल्यावर्षीच्या तुलनेत कमी झाला आहे. ठाणे आणि आजूबाजूच्या परिसराला पाणी पुरवठा करणा-या बारवी आणि आंध्र धरणातून जवळपास महिनाभर मंजूर पाण्यापेक्षा अधिक पाणी उपसलं गेल्याचा निष्कर्ष पाटबंधारे विभागानं काढला आहे.

Read more

जिल्ह्यातील लघुउद्योजकांशी येत्या शुक्रवारी पंतप्रधान साधणार व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाण्यातील लघु उद्योजकांशी येत्या शुक्रवारी म्हणजे २ नोव्हेंबरला व्हीडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधणार आहेत.

Read more

सिग्नल शाळेच्या विविध पायाभूत सुविधांचा शुभारंभ येत्या शनिवारी

ठाण्यातील सिग्नल शाळेच्या विविध पायाभूत सुविधांचा शुभारंभ येत्या शनिवारी दिवाळीच्या मुहुर्तावर होणार आहे.

Read more

गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत क्षत्रीय वेखंडेची चमकदार कामगिरी

गोवा येथे झालेल्या खुल्या आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धेत क्षत्रीय वेखंडेनं चमकदार कामगिरी केली आहे.

Read more

व्यवसायाची सुरूवात छोट्या व्यवसायाने करा – नामदेव जाधव

मराठी माणसाला उद्योग व्यवसाय सुरू करताना आपल्याच माणसाकडून जास्त त्रास होतो. आपण नोकरीच करावी असं त्याला वाटतं. व्यवसाय सुरू करताना स्वत:चं भांडवल नसतं म्हणून सुरूवात छोट्या व्यवसायाने करा. हवी तर टपरी टाका तरच भविष्यात फॅक्टरी उघडाल असे प्रतिपादन सुप्रसिध्द लेखक नामदेव जाधव यांनी केलं.

Read more

किन्नरांच्या उन्नतीसाठी महापौरांनी घेतला पुढाकार

किन्नर हा समाजातील उपेक्षित घटक राहू नये तसंच हा समाज स्वावलंबी व्हावा यासाठी भविष्यात महापालिकेच्या माध्यमातून विविध योजना राबवण्यात येतील तसंच पालिका रूग्णालयांमध्येही या समाजाला माफक दरात उपचार मिळावे यासाठी देखील आपण प्रयत्नशील राहू असं प्रतिपादन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं.

Read more

खाडी किनारी रोहित पक्ष्यांचे थवेच्या थवे

ठाण्याला निसर्गानं भरभरून दिलं आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचा डोंगर, तलावांसोबत विस्तीर्ण खाडी किनारा अशा नैसर्गिक विविधतेमुळे ऋतुमानानुसार शहरात अनेक पक्षी येत असतात. अनेक दिवसांपासून प्रतिक्षेत असलेले परदेशी पाहुणे म्हणजे फ्लेमिंगो उर्फ रोहित पक्ष्यांचं ठाण्यात आगमन झालं आहे.

Read more

वृक्ष प्राधिकरण समितीमधील नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार

ठाणे महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समितीमध्ये नम्रता भोसले आणि विक्रांत तावडे यांची वर्णी लावण्यासाठी टाकण्यात आलेला दबाव झुगारून वनखात्याने या दोघांनाही अपात्र ठरवले आहे.

Read more

पालिका आयुक्तांबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची दुटप्पी भूमिका

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका दुटप्पी असल्याचं दिसत आहे.

Read more

ठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्या दिवशीही सुरू

ठाणे महापालिकेची सर्व कार्यालयं डिसेंबरपासून सुट्टीच्या दिवशीही सुरू ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्तांनी दिले आहेत.

Read more