अवघ्या काही मिनिटात ४६७ कोटींची ३१५ प्रकरणं मंजूर करण्याचा सर्वसाधारण सभेत पराक्रम

ठाणे महापालिकेच्या फेब्रुवारी मध्ये झालेल्या सर्वसाधारण सभेत ४६७ कोटींची कामं आयत्या वेळेला मंजूर करण्यात आली असून याला भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक कृष्णा पाटील यांनी आक्षेप घेतला असून मुख्यमंत्र्यांकडे चौकशीच्या मागणी बरोबरच न्यायालयात जाण्याचा इशारा दिला आहे.

Read more

जोशी-बेडेकर महाविद्यालयातील सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड

विद्या प्रसारक मंडळाच्या जोशी-बेडेकर महाविद्यालयातील विद्यार्थी सौरभ चव्हाणची १४व्या राष्ट्रीय युवा संसदेत उत्कृष्ट वक्ता म्हणून निवड करण्यात आली आहे.

Read more

वाहतूक शाखेकडून लहान मुलांना हसत खेळत वाहतूक नियमनाचे धडे

नियमांची पेरणी कोवळ्या मनांवर जितक्या परिणामकारक होते तितकी ती परिस्थितीने घट्ट झालेल्या प्रौढ मनावर होत नाही हा निसर्गाचा नियम आहे. याच नियमाचा आधार घेऊन ठाण्याच्या वाहतूक शाखेनं आगळा वेगळा उपक्रम हाती घेतला आहे.

Read more

कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटकं सापडल्यानं खळबळ

कल्याण पोलीस उपायुक्त कार्यालयाच्या आवारात स्फोटकं सापडल्यानं खळबळ उडाली आहे.

Read more

भंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस अटक

विविध राज्यातील प्रादेशिक परिवहन कार्यालयात भंगारमधील गाड्या बनावट कागदपत्रांच्या आधारे विकणा-या टोळीस पोलीसांनी अटक केलं आहे.

Read more

सार्वजनिक बांधकाम विभागाची खड्ड्याच्या तक्रारी करण्यासाठी नवीन प्रणाली

सार्वजनिक बांधकाम विभागानं खड्ड्यांची तक्रार करण्यासाठी एक प्रणाली उपलब्ध करून दिली आहे.

Read more

खासदार श्रीकांत शिंदे यांच्या पुढाकारानं १ हजाराहून अधिक बांधवांना लाभ मिळणार

दिव्यांग बांधवांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा यासाठी खासदार श्रीकांत शिंदे यांनी पुढाकार घेतला असून १ हजाराहून अधिक दिव्यांग बांधवांना विनामूल्य ट्रायसिकल, व्हीलचेअर, हिअरिंग एड असा लाभ मिळणार आहे.

Read more

ठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संकेतस्थळ

ठाण्याची माहिती देणारं हॅलो ठाणे डॉट ऑनलाईन हे नवीन संकेतस्थळ सुरू झालं आहे.

Read more

जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे उद्या शौर्य दिन साजरा केला जाणार

जिल्हा सैनिक कार्यालयातर्फे उद्या शौर्य दिन साजरा केला जाणार आहे.

Read more