डॉ. बेडेकर विद्या मंदिर माध्यमिक विभागात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन

शिक्षक दिन ५ सप्टेंबर २०२३ या दिवशी साजरा केला जातो . शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर रोजी डॉ. बेडेकर विद्या मंदिर माध्यमिक विभागात शिक्षक दिनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

सावित्रीदेवी थिराणातील 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिध्द खगोल शास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे व्याख्यान

रोटरी क्लब ऑफ ठाणे वेस्ट आणि मराठी विज्ञान परिषद यांचे संयुक्त विद्यमाने सावित्रीदेवी थिराणातील 8 वी ते 10 वी मधील विद्यार्थ्यांसाठी सुप्रसिध्द खगोल शास्त्रज्ञ आणि पंचांगकर्ते दा.कृ.सोमण यांचे व्याख्यानाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.

Read more

भरड धान्य उत्सव – भरड धान्यांचे प्रदर्शन

भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघासह सन 2023 हे आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्ष (म्हणजेच मिलेट्स वर्ष )घोषित केले आहे.

Read more

एकाच वेळी ऑनलाईन विमान शास्त्र शिकण्यासाठी 3091 सहभागी सहभागी व्यक्तींनी रचला नवा गिनिज विश्वविक्रम..

भारत देश आज स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करून शतकीय महोत्सवाकडे वाटचाल करीत आहे. नुकताच चांद्रयान-3 च्या यशस्वी उड्डाणानंतर देशात आनंदाचे वातावरण आहे. याच आनंदी वातावरणात विज्ञानविषयक विचारधारेला प्रोत्साहन देण्यासाठी टिंकर टाईम संस्था व व्यास क्रिएशन्स् यांच्या संयुक्त विद्यमाने पहली उडान हा ऑनलाईन विमानशास्त्र शैक्षणिक उपक्रम आयोजित केला होता.विमानशास्त्र हा विषय विद्यार्थ्यांसह सर्वांनाच सोप्या भाषेत समजण्यासाठी … Read more

महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा

महापालिका शाळांच्या दुरूस्ती कामात दिरंगाई करणाऱ्या कार्यकारी अभियंत्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिला आहे.

Read more

डॉक्टर बेडेकर विद्यामंदिर मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांनी केलेल्या राख्यांचे प्रदर्शन

ठाणे शहरातील एक नामवंत आणि उपक्रमशील शाळा म्हणून प्रसिद्ध असलेली डॉक्टर बेडेकर विद्या मंदिर ही शाळा. शाळेत इयत्ता पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांनी हस्तकलेच्या तासाला तयार केलेल्या राख्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. या अंतर्गत विद्यार्थ्यांनी जवळ जवळ 2500 राख्या तयार करून प्रदर्शनात विक्रीसाठी ठेवलेल्या आहेत. या राख्यांची विक्रीही विद्यार्थीच करत असतात. या उपक्रमातून जमवण्यात येणारा … Read more

जपानी विद्यार्थ्यांनी घेतली महापालिका आयुक्तांची भेट

सांस्कृतिक देवाणघेवाण कार्यक्रमांतर्गत सध्या ठाणे शहर भेटीवर असलेल्या जपानच्या क्योटो सांग्यो विद्यापीठाच्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी शुक्रवारी सायंकाळी ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांची भेट घेतली. शहराबद्दलचा अनुभव, ग्रंथालय, जपानी कार्य संस्कृती यावर या बैठकीत चर्चा झाली. जपानमधील क्योटो सांग्यो या विद्यापीठाचे २० विद्यार्थी आणि त्यांचे २ शिक्षक २० ऑगस्ट पासून ठाणे शहर भेटीवर आहेत. … Read more

प्राध्यापक बाळासाहेब खोल्लम यांचं निधन

प्रा. बाळासाहेब खोल्लम यांचे निधन झाले ते ज्ञानसाधना महाविद्यालयातील केमिस्ट्री विभागाचे माजी प्रमुख होते. त्यांच्या सौभाग्यवती के शोभना या नावाने प्रसिद्ध आहे. त्या नालंदा भरतनाट्यम नृत्यनिकेतन चालवतात प्रा. बाळासाहेब खोल्लम नृत्यनिकेतनचे ते संस्थापक होते. ठाण्यातील अनेक नामवंत कलाकार, कवी त्यांचे शिष्य होते. कळवा येथील ज्ञानप्रसारिणी शाळेचे ते अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. तसेच नुकत्याच सुरू झालेल्या … Read more

आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी मिलेट मेळा कार्यशाळेचे आयोजन

आहारामध्ये पौष्टिक तृणधान्याचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळावे, यासाठी अन्न व औषध प्रशासनच्या ठाणे कार्यालयाच्यावतीने आज बी.एन. बांदोडकर शास्त्र महाविद्यालयात वॉकेथॉन व मिलेट मेळा कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Read more

नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी ठाणेकर मिलिंद मराठे यांची नियुक्ती

सोमय्या महाविद्यालयात दीर्घकाळ प्राध्यापक म्हणून काम केलेल्या ठाणेकर प्रा.मिलिंद मराठे यांची नॅशनल बुक ट्रस्टच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्यातील सरस्वती मराठी शाळेचे विद्यार्थी असलेले मिलिंद मराठे इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवत्ता यादीत झळकले होते. अभियांत्रिकी शिक्षण प्रथम दर्जात उत्तीर्ण करून काही वर्ष त्यांनी कोल्हापूर, राजस्थान येथे पूर्णवेळ सामाजिक कार्य विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून केले होते. … Read more