येऊर येथे कायदेविषयक जाणीव जागृती कार्यक्रमाचं आयोजन

येऊर येथे कायदेविषयक जाणीव जागृती कार्यक्रमाचं आयोजन जिल्हा विधी प्राधिकरण आणि टीएमसी व्हीपीएम लॉ कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमानं करण्यात आलं होतं.

Read more

श्री माँ बालनिकेतन हायस्कूलच्या वतीने ३ – ४ डिसेंबरला आंतरशालेय स्पर्धा

ठाणे पूर्व कोपरी गाव येथील श्री माँ बालनिकेतन हायस्कूल द्वारा २८ वी आंतरशालेय स्पर्धा शनिवार ३ डिसेंबर व रविवार ४ डिसेंबर 2022 रोजी ठाणे शहर व परिसरातील शाळांसाठी दरवर्षाप्रमाणे आयोजित करण्यात आली आहे.

Read more

ठाण्यातील शाळांमध्ये संविधानाविषयी मार्गदर्शन

विद्या प्रसारक मंडळाच्या टिएमसी विधी महाविद्यालय, ठाणे आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ठाणे यांच्या संयुक्त विद्यामाने संविधान दिवसाच्या निमित्त २५ नोव्हेबर रोजी ठाणे शहरातील चार शाळेमध्ये एकाच वेळी संविधानात दिलेली उद्देशिका, मुलभुत हक्क, मुलभुत कर्तव्ये यावर मार्गदर्शन करण्यात आले.

Read more

सी.डी. देशमुख प्रशिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षांमध्ये घवघवीत यश

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) “महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट – ब २०२१ या स्पर्धा परीक्षेचा निकाल जाहिर झाला असून, या स्पर्धेत  ठाणे महापालिकेच्या चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. या स्पर्धा परीक्षेत “राज्य कर निरीक्षक (STI) ” या पदासाठी धनंजय बांगर State Rank – ११०, ऋतुजा पवार – State Rank- … Read more

ब्रिम्स संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक सहल

वस्तुनिर्माण उद्योग संस्थांच्या कामाचा आढावा घेण्याच्या उद्देशाने व्ही. एन. बेडेकर इन्स्टिटयूट ऑफ मॅनेजमेन्ट स्टडीज या संस्थेतर्फे विद्यार्थ्यांसाठी एक शैक्षणिक सहल कोकयुयो कॅम्लिन लिमिटेड या औद्योगिक संस्थेमध्ये आयोजित करण्यात आली होती.

Read more

प्रा. महेश भानुशाली यांना मुंबई विद्यापीठाची व्यवस्थापन विषयातील पीएचडी

डॉ. व्ही. एन. बेडेकर व्यवस्थापन संस्थेमध्ये कार्यरत असलेले आणि शहापूर येथे स्थायिक असलेले प्रा. महेश भानुशाली, यांना मुंबई विद्यापीठाची व्यवस्थापन विषयातील विद्या वाचस्पती ‘पीएचडी’ ही पदवी जाहीर झाली आहे.

Read more

पोलिसांनी केलेला तपास आणि त्यातील त्रुटी समजून घेणे हे बचाव पक्षाचे काम

पोलिसांनी केलेला तपास आणि त्यातील त्रुटी समजून घेणे हे बचाव पक्षाचे काम असते. कायद्याच्या चौकटीत राहून वकिलांनी आरोपीचा बचाव केला पाहिजे. बचाव करणे याचा अर्थ काही करण नसून आरोपीची कायद्याच्या चौकटीत राहून जे काय करणं शक्य आहे ते करणे असा आहे, असे विचार ज्येष्ठ वकील गजानन चव्हाण यांनी व्यक्त केले.

Read more

विद्या प्रसारक मंडळाचे टिएमसी विधी महाविद्यालयने शहरातील दोन राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिका-यांच्या सत्कार

विद्या प्रसारक मंडळाचे टिएमसी विधी महाविद्यालयने शहरातील दोन राष्ट्रपती पदक विजेते पोलिस अधिका-यांच्या सत्कार केला.

Read more

विद्या प्रसारक मंडळ ठाणे संचलित वेळणेश्वर येथील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाचा राज्याच्या राजधानीत गौरव

रत्नागिरी जिल्ह्यात उच्च शिक्षणाच्या सोयी-सुवीधांची कमतरता लक्षात घेऊन विद्या प्रसारक मंडळाने २०१० साली वेळणेश्वर सारख्या ग्रामीण भागात महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालयाची पायाभरणी केली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सोयी-सुवीधा आणि दर्जेदार शिक्षण देण्यासाठी २०१२ साली वेळणेश्वर येथे अभियांत्रिकी महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू झाले. सुरवातीपासूनच विद्यार्थ्यांच्या उज्वल भविष्यासाठी कटीबद्ध राहिल्यामुळे वेळणेश्वर येथील अभियांत्रिकी महाविद्यालयाला अल्पावधीतच नॅक चे मानांकन प्राप्त झाले.

Read more

विद्या प्रसारक मंडळाच्या व्ही एन बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् च्या शिरपेचात मानाचा तुरा

विद्या प्रसारक मंडळाच्या डॉ. व्ही एन बेडेकर इन्स्टीट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज् ने आपल्या शिरपेचात एक मानाचा तुरा रोवला आहे.

Read more

%d bloggers like this: