cultural

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी पत्रकार कवी प्रशांत डिंगणकर यांची निवड

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षपदी पत्रकार कवी प्रशांत डिंगणकर यांची निवड झाली आहे.

cultural

देवधर संस्कार वर्गातर्फे प्रथमच गुढीपाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रा

ठाण्यातील ब्राह्मण सोसायटीत देवधर संस्कार वर्ग चालवले जातात. गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर यंदा प्रथमच गुढीपाडव्याच्या निमित्तानं शोभायात्रा काढण्यात आली होती.

cultural

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे काढण्यात आलेली स्वागतयात्रा ठरली लक्षवेधी

श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासातर्फे नववर्ष स्वागतानिमित्त काढण्यात आलेल्या स्वागतयात्रेत यंदा ४० हून अधिक चित्ररथ सहभागी झाले होते.

cultural

रंगरसिक परिवारातर्फे गांवदेवी मैदानात १८ हजार चौरस फूटाची भव्य सुलेखनीय रांगोळी

रंगरसिक परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाण्यात गांवदेवी मैदानात १८ हजार चौरस फूटाची भव्य सुलेखनीय रांगोळी साकारण्यात आली आहे.

cultural

गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नववर्ष स्वागतयात्रेत पारंपरिक वेषात सहभागी होण्याचं महापौरांचं आवाहन

गुढीपाडव्यानिमित्त आयोजित नववर्ष स्वागतयात्रेत पारंपरिक वेषात सहभागी व्हावं असं आवाहन महापौर मिनाक्षी शिंदे यांनी केलं आहे.

cultural

रंगरसिक परिवारातर्फे गांवदेवी मैदानात १८ हजार चौरस फूटाची भव्य रांगोळी

रंगरसिक परिवारातर्फे गुढीपाडव्याच्या निमित्तानं ठाण्यात गांवदेवी मैदानात १८ हजार चौरस फूटाची भव्य सुलेखनीय रांगोळी साकारली जाणार आहे.

cultural

संस्कार भारतीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रांगोळी काढली जाणार

संस्कार भारतीतर्फे गुढीपाडव्यानिमित्त न्यू इंग्लिश स्कूलमध्ये रांगोळी काढली जाणार आहे.

cultural

मराठी ग्रंथ संग्रहालयात महाराष्ट्रातील शतकपूर्ती करणा-या ग्रंथ संग्रहालयांचं संमेलन

मराठी ग्रंथ संग्रहालयाच्या १२५व्या वर्धापन दिनानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून याअंतर्गत १ एप्रिलला दिवसभर मराठी ग्रंथ संग्रहालयात महाराष्ट्रातील शतकपूर्ती करणा-या ग्रंथ संग्रहालयांचं संमेलन आयोजित करण्यात आलं आहे.