railway

ठाणे रेल्वे स्थानकात सवलतीच्या दरात २४ तास वैद्यकीय सेवा

ठाणे रेल्वे स्थानकाला १६५ वर्ष पूर्ण झाल्याचं औचित्य साधून ठाणे रेल्वे स्थानकात २४ तास वैद्यकीय सेवा सुरू करण्यात आली आहे.

railway

ठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची आमदार संजय केळकर यांची मागणी

ठाणे रेल्वे स्थानकात ऐतिहासिक ठेवा जतन करण्यास मंजुरी मिळाली असून प्रत्यक्षात काम सुरू करण्याची मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

railway

देशातील पहिल्या रेल्वे सेवेला १६५ वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं केक कापून प्रवाशांनी साजरा केला वर्धापन दिन

आशिया खंडात रेल्वे सेवा सुरू झालेल्यास १६५ वर्ष पूर्ण होत आहेत. बरोबर १६५ वर्षापूर्वी म्हणजे १६ एप्रिल १८५३ ला मुंबईहून ठाण्याला रेल्वे सेवा सुरू झाली.

political railway

विदर्भ आणि अमरावती एक्सप्रेसला ठाण्यात थांबा – श्रेय लाटण्यासाठी विदर्भ एक्सप्रेस दोन वेळा थांबवली

विदर्भ आणि अमरावती एक्सप्रेसला ठाण्यामध्ये थांबा देण्यात आल्यावरून राजकीय पक्षांमध्ये झालेल्या श्रेयासाठीच्या चढाओढीमुळं प्रवाशांना मनस्ताप होण्याबरोबरच एकच गाडी दोन दोनवेळा थांबवावी लागली.

political railway shivsena

ठाणे रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूस चढण्या-उतरण्यासाठी दोन नविन सरकते जिने

ठाणे रेल्वे स्थानकात दोन नविन सरकते जिने बसवण्यात आले असून त्याचं लोकार्पण खासदार राजन विचारे यांच्या हस्ते झालं.

railway TMC

ठाणे रेल्वे स्थानक पूर्व बाजूच्या परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पास रेल्वे मंत्रालयाची मंजुरी

कोपरीच्या वाहतूक कोंडीवर उतारा ठरणा-या ठाणे रेल्वे स्थानक पूर्व बाजूच्या परिसर वाहतूक सुधारणा प्रकल्पास रेल्वे मंत्रालयानं मंजुरी दिली आहे.

political railway shivsena

नविन ठाणे रेल्वे स्थानक लवकर मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्र्यांना साकडं

नविन ठाणे रेल्वे स्थानक लवकर मार्गी लावावे असे साकडे खासदार राजन विचारे यांनी मुख्यमंत्र्यांना घातलं आहे.

railway

ठाणे पूर्वतील सॅटीस २ प्रकल्पाला लवकरात लवकर मान्यता देण्याचं रेल्वेमंत्र्यांचं आश्वासन

ठाणे पूर्वतील सॅटीस २ प्रकल्पाला लवकरात लवकर मान्यता देण्याचं आश्वासन केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांनी दिलं आहे.

railway

ठाणे रेल्वे स्थानकातील नविन पादचारी पूल आणि सरकत्या जिन्यांचं लोकार्पण

ठाणे रेल्वे स्थानकातील नविन पादचारी पूल तसंच ठाणे पूर्वला चढण्या-उतरण्यासाठी दोन्ही बाजूस असलेल्या सरकत्या जिन्यांचं लोकार्पण पालकमंत्र्यांच्या हस्ते झालं.