sports

खेलो इंडिया स्पर्धेत जिम्नॅस्टीकमध्ये ठाणे – डोंबिवलीच्या खेळाडूंची चमकदार कामगिरी

खेलो इंडिया स्पर्धेत जिम्नॅस्टीकमध्ये ठाणे आणि डोंबिवलीच्या खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.

sports

सुपरमॅक्स कंपनीतील संजय दाभोळकर यांना ५० वर्षावरील खुल्या बेंच पॉवर लिफ्टींग स्पर्धेत प्रथम क्रमांक

सुपरमॅक्स कंपनीतील कामगार संजय दाभोळकर यांनी सोनिपत येथील ५० वर्षावरील खुल्या बेंच पॉवर लिफ्टींग स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला आहे.

sports

ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत काल्हेरच्या हिंदवी युवा प्रतिष्ठानला तर महिला गटात डोंबवलीच्या आत्माराम क्रीडा मंडळाला विजेतेपद

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या जयंतीच्या निमित्ताने केदार दिघे यांनी आयोजीत केलेल्या ६३ व्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेत काल्हेरच्या हिंदवी युवा प्रतिष्ठाननं तर महिला गटात डोंबवलीच्या आत्माराम क्रीडा मंडळानं विजेतेपद पटकावले.

sports

ठाण्यामध्ये ६३व्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन

ठाण्यामध्ये ६३व्या ठाणे जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून मान्यवरांच्या हस्ते या स्पर्धेचं काल उद्घाटन करण्यात आलं.

sports

खेळांचं महत्व वाढावं यासाठी प्रत्येक आदिवासी शाळांकरिता क्रीडा शिक्षकाची नियुक्ती करण्याचा शासनाचा निर्णय

खेळांचं महत्व वाढावं यासाठी प्रत्येक आदिवासी शाळांकरिता क्रीडा शिक्षकाची नियुक्ती करण्याचा निर्णय शासनानं घेतला आहे.

sports

ऑल इंडिया टेनिस टँलेंट सीरीज टुर्नामेंटचे विजेतेपद ठाणे जिमखाना ऑफीसर्स क्लबच्या हृति आहुजाला

ऑल इंडिया टेनिस टँलेंट सीरीज टुर्नामेंटचे विजेतेपद ठाणे जिमखाना ऑफीसर्स क्लबच्या हृति आहुजा हिने पटकावलं.

sports

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती आणि ज्युदो स्पर्धेत ठाण्याच्या देवकी रजपूतला सुवर्णपदक

राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेमध्ये कुस्ती आणि ज्युदो स्पर्धेत ठाण्याच्या देवकी रजपूतला सुवर्णपदक मिळालं आहे.

sports

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एअर इंडियाच्या संघाला तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाला विजेतेपद

ठाणे महापौर चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत एअर इंडियाच्या संघानं तर महिला गटात पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघानं विजेतेपद पटकावलं.