100 टक्के मतदान करण्याचा ठाणे शहरातील चर्चच्या सदस्यांचा निर्धार

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत जिल्ह्यात पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. ठाणे जिल्ह्यात मतदानाचा टक्का वाढावा यासाठी ठाण्यातील अवर लेडी ऑफ मर्सी चर्च आणि लेडी फातिमा चर्चमध्ये जमलेल्या नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात आले.

Read more

मतदानाच्या जागृतीसाठी पोतराजही मैदानात

मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन ठाणे लोकसभा मतदारसंघ आणि ठाणे विधानसभा मतदारसंघात निवडणूक कार्यालयाच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

Read more

आदिवासी जनतेचं आणि हक्काचं रक्षण करण्याचे वचन न मिळाल्यास सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा

आदिवासी जनतेचं आणि हक्काचं रक्षण करण्याचे वचन न मिळाल्यास सर्व आदिवासी मतदानावर बहिष्कार टाकतील असा इशारा देण्यात आला आहे.

Read more

राज्यातील मतदान केंद्रात जिल्ह्यातील सर्वांत जास्त म्हणजे 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे

ठाणे जिल्ह्यात सर्वांत जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण युवा कर्मचाऱ्यांकडे असणार आहे.

Read more

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी ठाणे जिल्हा वकील संघटने कडून जनजागृती

लोकसभेच्या ठाणे मतदारसंघात मतदारसंघात ७५ टक्केपेक्षा जास्त मतदान व्हावे, यासाठी 25 ठाणे-लोकसभा मतदार संघाअंतर्गत,१४८ ठाणे विधानसभा मतदार संघाच्या स्वीप कार्यक्रमाची अमंलबजावणी करण्यात येत आहे. याच उद्देश्याने ठाणे जिल्हा वकील संघटनेच्या माध्यमातून ठाणे जिल्हा कोर्ट येथे मतदान जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.

Read more

जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण 36 मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे

आगामी लोकसभा निवडणुकांसाठी प्रत्येक मतदारसंघात महिलांसाठी विशेष मतदान केंद्र असणार आहेत.

Read more

डोंबिवलीतील ८० हजार मतदारांची नावे मतदार यादीतून वगळली

संक्षिप्त पुनरिक्षण करत नाव आणि फोटो नसलेल्या मतदारांना शेवटची संधी देत, नव्या मतदारांना नोंदणीसाठी उपजिल्हाधिकारी वैशाली परदेशी यांनी आवाहन केले आहे.

Read more

मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण आणि पुनर्रचना कार्यक्रमाची मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी नोंद घ्यावी – जिल्हा निवडणूक अधिकारी

जिल्हयातील एकूण १८ विधानसभा मतदारसंघांमध्ये मिळून एकत्रितरीत्या मतदान केंद्रांच्या नावातील बदलाचे, मतदान केंद्राच्या स्थानातील बदलाचे विलीन करण्यात आलेल्या मतदान केंद्रांचे भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशांनुसार एका मतदान केंद्रातील १ हजार ५०० मतदारांपेक्षा अधिक क्षमता होणाऱ्या मतदान केंद्रांच्या बाबतीत नव्याने प्रस्तावित होणाऱ्या मतदान केंद्रांची संख्या अशा मतदान केंद्रांच्या सुसूत्रीकरणाचे आणि पुनर्रचनेचे प्रस्ताव प्राप्त झालेले आहेत.

Read more

जानेवारी, एप्रिल, जुलै, आणि ऑक्टोबर या महिन्यांच्या एक तारखेला आगावू मतदार नोंदणी करता येणार

आतापर्यंत मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी हा अर्हता दिनांक असायचा. म्हणजे १ जानेवारी किंवा त्याआधी १८ वर्षे पूर्ण केलेल्या नागरिकांना मतदार नोंदणी करता येत होती.

Read more

मतदान केंद्रांच्या जागेची १०० टक्के प्रत्यक्ष पडताळणी सुरु

भारत निवडणूक आयोगाने छायाचित्रासह मतदारयादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित केला आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने ठाणे जिल्हा प्रशासन तयारीला लागले आहे.

Read more