general

ठाण्यातील पोपटांच्या संख्येत वाढ

शहरातील चिमणीसारखे पक्षी पुढच्या काही वर्षात केवळ पुस्तकांमधील चित्रांमध्ये दिसतील अशी भीती व्यक्त होत असतानाच ठाण्यात पोपटांची संख्या मात्र वाढत असल्याचं दिसत आहे.

general

डोंबिवलीत झालेल्या पक्षी निरिक्षण स्पर्धेत आढळले विविध प्रकारचे १६० पक्षी

एकीकडे सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामुळे पक्ष्यांचा निवाराच हरवत चालल्याची चर्चा असतानाच दुसरीकडे मात्र डोंबिवलीत आयोजित करण्यात आलेल्या बर्डरेस स्पर्धेत पक्षी अभ्यासकांना विविध प्रकारचे १६० पक्षी आढळले आहेत.

general

डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याच्या सांगता समारंभाचं आयोजन

विद्या प्रसारक मंडळाचे संस्थापक डॉ. वा. ना. बेडेकर यांच्या जन्मशताब्दी वर्ष सोहळ्याचा सांगता समारंभ येत्या शनिवारी आयोजित करण्यात आला असून या निमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.

general history

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे देवता आणि स्थान महात्म्याच्या प्रदर्शनाचे आयोजन

प्राच्यविद्या अभ्यास संस्थेतर्फे देवता आणि स्थान महात्म्याच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलं असुन या प्रदर्शनाचे उदघाटन संस्कृत अभ्यासक प्रभाकर आपटे यांच्या हस्ते झालं.

general

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नौपाडा विभागात स्वच्छतेसाठी डॉ. बेडेकर शुश्रृषालयाला प्रथम क्रमांक

स्वच्छ भारत अभियानांतर्गत नौपाडा विभागात स्वच्छतेसाठी डॉ. बेडेकर शुश्रृषालयाला प्रथम क्रमांक मिळाला आहे.

general

ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात १११ आलिशान गाड्यांची खरेदी

ठाणे हे आता पूर्वीसारखं गाव राहिलं नसून स्मार्ट सिटीच्या चर्चा सध्या चालू असतानाच ठाण्यामध्ये गेल्या वर्षभरात तब्बल १११ आलिशान आणि अत्याधुनिक गाड्या ठाणेकरांनी खरेदी केल्या आहेत.