fire

घरातील वातानुकुलित यंत्राचा स्फोट झाल्यानं भारत सहकारी बँकेजवळील लक्ष्मी निवास इमारतीत आग

घरातील वातानुकुलित यंत्राचा स्फोट झाल्यानं भारत सहकारी बँकेजवळील लक्ष्मी निवास या इमारतीत आग लागली होती.

fire

सोहम बिल्डरच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या गोदामाला आग

घोडबंदर रोडवरील मानपाडा परिसरातील सोहम बिल्डरच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या गोदामाला लागलेल्या भीषण आगीत इमारत निर्माणासाठी आवश्यक असलेले सामान या आगीत भस्म झाले. मानपाडा परिसरातील सोहम गार्डन इमारतीच्या बाजूलाच सोहम बिल्डरच्या नविन इमारतीचं काम सुरू आहे.

fire

भिवंडीतील गोदामांना भीषण आग लागून ६ गोदामं भस्मसात

भिवंडीतील गुंदवली गावात असलेल्या गोदामांना भीषण आग लागून ६ गोदामं भस्मसात झाली असून सुदैवानं यामध्ये कोणतीही जिवितहानी झाली नाही.

crime fire

समर्थ आर्केडमधील बिल्डर संजय भालेराव यांच्या कार्यालयाला लागलेल्या आगीचं गूढ अखेर उकललं

ठाण्यातील उथळसर परिसरातील समर्थ आर्केडच्या पाचव्या मजल्यावरील बिल्डर संजय भालेराव यांच्या कार्यालयाला लागलेल्या आगीचं गूढ अखेर उकललं आहे.