Ncp political

शालार्थ प्रणाली कोलमडल्यामुळं शिक्षकांना आता ऑफलाईनने पगार

शालार्थ संगणक प्रणाली कोलमडल्यामुळं वेतन रखडलेल्या हजारो शिक्षकांना फेब्रुवारीचा पगार तात्काळ ऑफलाईन पध्दतीनं मिळणार आहे.

Ncp political

राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे पंजाब नॅशनल बँकेसमोर जोरदार निदर्शनं

साडे अकरा हजार कोटी रूपये लुटून परागंदा झालेल्या नीरव मोदीच्या कारनाम्याला पंजाब नॅशनल बँकही जबाबदार असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आज बँकेसमोर जोरदार निदर्शनं करण्यात आली.

Ncp political

संघर्ष संस्थेच्या वतीनं पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबीराचं आयोजन

ठाण्यातील तरूणांना सरकारी नोकरीमध्ये स्थान मिळावं या उद्देशानं आमदार जितेंद्र आव्हाड यांनी संघर्ष संस्थेच्या वतीनं पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन आणि प्रशिक्षण शिबीराचं आयोजन केलं आहे.

Ncp political

राष्ट्रवादी काँग्रेसचं ठाण्यात मोदी पकोडा विक्रीचं अनोखं आंदोलन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भजी विकण्याच्या सल्ल्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं ठाण्यात मोदी पकोडा विक्रीचं अनोखं आंदोलन केलं.

Ncp political

पंतप्रधानांचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादीनं लावलेले फलक पोलीसांनी काढले

पंतप्रधानांनाही केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं लावलेले फलक पोलीसांनी काढल्यामुळं सरकार दडपशाही करत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेसनं केली आहे.

Ncp political

ठाणेकरांनी कोणताच कर भरू नये – राष्ट्रवादी काँग्रेसचं आवाहन

महसूल विभागाच्या कर वसुली नोटिसमुळे ठाणेकरांमध्ये दहशत कर न भरण्याचे राष्ट्रवादीचे आवाहन महसूल विभागाकडून ठाणेकर नागरिक आणि व्यापारी-दुकानदारांना विविध कर वसुलींच्या नोटिसा धाडल्या जात आहेत.

Ncp political

विचार स्वातंत्र्यावर गदा येऊन सगळ्यांचीच मुस्कटदाबी होत असून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याची सुप्रिया सुळे यांची खंत

मनमोकळेपणानं बोलता येईल, मोकळा श्वास घेता येईल असा एक काळ होता. मात्र आता विचारांची हत्या होत आहे. विचार स्वातंत्र्यावर गदा येऊन सगळ्यांचीच मुस्कटदाबी होत असून सत्तेचा गैरवापर सुरू असल्याची खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली.

Ncp political

सॅनिटरी पॅड जीएसटी मुक्त करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा हल्लाबोल

सॅनिटरी पॅड जीएसटी मुक्त करा या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ऋता आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयात हल्लाबोल केला.

Ncp political shivsena

वसंत डावखरे यांची उणीव सतत भासत राहील – पालकमंत्री

राजकारणामध्ये विरोधकांना संपवण्याचे दुर्दैवी प्रकार सुरू असताना विरोधी पक्षाला मोकळ्या वातावरणात काम करायला मिळालं पाहिजे असं म्हणणारे वसंत डावखरे हे व्यक्ती नसून संस्था होते.