Bjp political TMC

आयुक्तांच्या दंडेलशाही कारभाराविरोधात सभा तहकुबीची भारतीय जनता पक्षाची मागणी

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या दंडेलशाही कारभाराच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं सभा तहकुबीची सूचना मांडली आहे.

Bjp political

प्रतिभा मढवी यांनी नगरसेवक म्हणून मिळणारं मानधन सिंधुताईंच्या आश्रमासाठी केलं दान

नगरसेवक म्हटलं की भ्रष्टाचार आणि टक्केवारी याचीच चर्चा ऐकायला मिळते. मात्र भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविका प्रतिभा मढवी यांनी याला छेद देत समाजऋण फेडून सामाजिक बांधिलकीही जपली आहे.

Bjp political

चिंतामण वनगा यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी एका शोकसभेचं आयोजन

खासदार अनेकजण आहेत पण चिंतामण वनगा यांच्यासारखा साधा आणि प्रामाणिक खासदार पाहिला नाही. त्यांनी फक्त समाजाचा विचार केला. ठाणे-पालघरचे दिनदयाळ असा त्यांचा उल्लेख करता येईल अशा शब्दात काल झालेल्या शोकसभेत चिंतामण वनगा यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

Bjp political

डावखरे यांचे नाव उड्डाणपुलाला देण्याची भारतीय जनता पक्षाच्या नगरसेविकेची मागणी

राजकारणात राहूनही मनाचा उमदेपणा जपत सर्वपक्षीय मैत्री जोपासणारे व्यक्तिमत्व वसंत डावखरे यांची स्मृती चिरंतन रहावी यासाठी ठाण्यातील भारतीय जनता पक्ष नगरसेविका सरसावल्या आहेत.

Bjp political

भारतीय जनता पक्षाचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन

भारतीय जनता पक्षाचे पालघरचे खासदार चिंतामण वनगा यांचं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं.

Bjp political shivsena

ठाण्यात उभारल्या जात असलेल्या तीन उड्डाण पूलांच्या श्रेयावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षातर्फे दावे-प्रतिदावे

वाहतूक कोंडीतून मुक्ती मिळावी म्हणून ठाण्यात उभारल्या जात असलेल्या तीन उड्डाण पूलांच्या श्रेयावरून शिवसेना-भारतीय जनता पक्षातर्फे दावे-प्रतिदावे केले जात आहेत.

Bjp govt political

शहरांचे विकास आराखडे तयार करताना वाहतूक व्यवस्थेचा प्राधान्यानं विचार व्हावा – कपिल पाटील

शहरांचे विकास आराखडे तयार करताना वाहतूक व्यवस्थेचा प्राधान्यानं विचार व्हावा अशी सूचना खासदार कपिल पाटील यांनी ठाण्यात बोलताना मांडली.

Bjp political

दिव्यातील अनधिकृत नळ जोडणीवर कारवाई करण्याचे गृहराज्यमंत्र्यांचे आदेश

दिवा येथील अनधिकृत नळ जोडणीविषयी कारवाई करण्याचे आदेश गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांनी दिले आहेत.

Bjp political

येत्या सोमवार पासून रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याखानमाला

ठाण्यात रामभाऊ म्हाळगी व्याख्यानमालेला येत्या सोमवार पासून सुरुवात होणार आहे. यंदा रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत छत्रपती शिवाजी महाराज मॅनेजमेंट गुरु कसे होते हे ऐकण्याची मेजवानी प्रथमच श्रोत्यांना मिळणार आहे.