entertainment

सध्याच्या अत्याधुनिक जगात रेडिओचं महत्व आजही अबाधित

सध्याच्या अत्याधुनिक जमान्यात कोणतीही घटना डोळ्यासमोर घडल्याप्रमाणे पहायला मिळत असतानाही रेडीओ सारखं माध्यम आज चांगलंच तग धरून आहे. १३ फेब्रुवारी हा दिवस जागतिक रेडीओ डे म्हणून साजरा केला जातो.

entertainment

आपला मानूस चित्रपटाच्या चित्रीकरणा दरम्यान बिघाड झाल्यानं गोंधळ

मराठी चित्रपटांना वादविवाद हा कायम चिकटूनच असतो. कालपासून प्रदर्शित झालेला आपला माणूस हा चित्रपटही यातून सुटला नाही.

entertainment

दहशतवाद प्रतिबंधक जनजागृती लघुपट महोत्सवात ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रमाद या लघुपटाला उत्कृष्ट संपादनाचं पारितोषिक

ठाणे पोलीसांतर्फे आयोजित करण्यात आलेल्या दहशतवाद प्रतिबंधक जनजागृती लघुपट महोत्सवात ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या प्रमाद या लघुपटाला उत्कृष्ट संपादनाचं पारितोषिक मिळालं आहे.

entertainment

पोलीसांमधील माणसाचा शोध घेणा-या लालबत्ती या चित्रपटाचा मुहुर्त

पोलीसांमधील माणसाचा शोध घेणारा लालबत्ती हा चित्रपट लवकरच मराठी रसिकांच्या भेटीस येत असून काल पालकमंत्री आणि पोलीस आयुक्तांच्या हस्ते या चित्रपटाचा मुहुर्त झाला.