social

विस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीनं आणि जगण्याशी सुसंगत असावं – मेधा पाटकर

विस्थापितांचं पुनर्वसन हे त्यांच्या सहमतीने आणि त्यांच्या जगण्याशी सुसंगत असावं असं मत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी ठाणे मतदार जागरण अभियानाच्या वतीनं आयोजित निवारा परिषदेत व्यक्त केलं.

social

ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कागदी पिशव्या निर्मिती कार्यशाळेचं आयोजन

ठाणे नॅचरल हिस्ट्री सोसायटीतर्फे २२ एप्रिलच्या वसुंधरा दिनानिमित्त पर्यावरण रक्षणाचा संदेश देण्यासाठी कागदी पिशव्या निर्मिती कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं.

social

बाळकूममध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोक-या मिळाव्यात – बाळकूम ग्रामस्थ व्यावसायिक संघटनेची मागणी

बाळकूममध्ये स्थानिक भूमिपुत्रांना नोक-या मिळाव्यात अशी मागणी बाळकूम ग्रामस्थ व्यावसायिक संघटनेनं एका निवेदनाद्वारे बांधकाम व्यावसायिकांकडे केली आहे. बाळकूम येथील शेतक-यांच्या वडिलोपार्जित जमिनी शासनानं संपादित केल्या होत्या. या जमिनी संपादन करताना स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य दिलं जाईल असं सांगण्यात आलं होतं. मात्र येथील कंपन्या तोट्यात गेल्यानंतर या कंपनी मालकांनी आपल्या जमिनी विकल्या. या जमिनीवर मॉल आणि […]

social

शिधावाटप दुकानदारांचा आजपासून बंद

बायोमेट्रीकच्या नावाखाली गेले अनेक दिवस शिधावाटप दुकानांमधून नागरिकांना धान्याचं वाटपच केलं जात नसल्यामुळं शिधावाटप दुकानदारांनी आजपासून बंद पुकारला आहे.

social

कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही – शिधावाटप उपनियंत्रक नरेश वंजारी

एकीकडे शिधावाटप दुकानदारांनी बंद पुकारला असतानाच दुसरीकडे कोणताही पात्र लाभार्थी धान्य मिळण्यापासून वंचित राहणार नाही असे शिधावाटप उपनियंत्रक नरेश वंजारी यांनी स्पष्ट केलं आहे.

social TMC

शहरातील खाड्यांचे सुशोभिकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा विचार करण्याची भूमिपुत्रांची मागणी

शहरातील खाड्यांचे सुशोभिकरण करताना स्थानिकांच्या सूचनांचा विचार केला जावा अशी मागणी भूमिपुत्रांनी केली आहे.

Bjp political social

ठाण्यातील समतोल फौंडेशनच्या शेल्टरला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांची भेट

ठाण्यातील समतोल फौंडेशनच्या शेल्टरला महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी भेट दिली.

social

ठाण्यात हनुमान जयंतीचा उत्सव प्लास्टीक मुक्त केला जाणार असून गृहिणींना कापडी पिशव्यांचं वाटप केलं जाणार

ठाण्यात हनुमान जयंतीचा उत्सव प्लास्टीक मुक्त केला जाणार असून गृहिणींना कापडी पिशव्यांचं वाटप केलं जाणार आहे.