crime

ठाण्यामध्ये एका फेरीवाल्याकडून पावणे दोन लाखांचा अंमली पदार्थाचा साठा हस्तगत

ठाण्यामध्ये एका फेरीवाल्याकडून पावणे दोन लाखांचा अंमली पदार्थाचा साठा हस्तगत करण्यात आला आहे.

crime

ओव्हरटेक करत अपघाताचा बनाव करत एका मजूर ठेकेदाराची ८ लाखांची रोकड लुटण्याची घटना

ओव्हरटेक करत अपघाताचा बनाव करत दुचाकीवरून आलेल्या चौकडीनं एका मजूर ठेकेदाराची ८ लाखांची रोकड लुटण्याची घटना घडली आहे.

court crime

गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या विश्वस्तांच्या पत्नीस १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

गौतम विद्यालयातील विद्यार्थ्यांना मारहाण करणा-या शिल्पा गौतम यांना न्यायालयानं १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे.

crime

एका व्यवसायिकाच्या मोटारीची काच फोडून गाडीतील ६ लाखांची रोकड आणि परवाना असलेले रिव्हॉल्व्हर पळवल्याची घटना

एका व्यवसायिकाच्या मोटारीची काच फोडून गाडीतील ६ लाखांची रोकड आणि परवाना असलेले रिव्हॉल्व्हर अज्ञात चोरट्यांनी पळवल्याची घटना घडली आहे.

crime

रिक्षा परमिट आणि बॅच बनवण्यासाठी बनावट कागदपत्रं सादर करणा-या ६ परप्रांतिय रिक्षा चालकांवर गुन्हा

रिक्षा परमिट आणि बॅच बनवण्यासाठी बनावट कागदपत्रं प्रादेशिक परिवहन कार्यालयात सादर करणा-या ६ परप्रांतिय रिक्षा चालकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

crime

पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात ईडीच्या पथकाकडून विवियाना मॉल्समधील गिली दालनावर छापेमारी

पंजाब नॅशनल बँकेतील ११ हजार कोटींच्या घोटाळ्या प्रकरणात ईडीच्या पथकानं काल ठाण्यातील विवियाना मॉल्समधील गिली या दालनावर छापेमारी केली.

crime

कल्याणमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणी स्विकारताना एका महिलेला रंगेहात अटक

कल्याणमधील एका बांधकाम व्यावसायिकाकडून २० लाखांची खंडणी स्विकारताना पोलीसांनी एका महिलेला रंगेहात पकडलं आहे.

crime

दोन मुलींची हत्या करून आत्महत्येचा प्रयत्न करणा-या महिलेला जन्मठेपेची शिक्षा

आपल्या स्वत:च्याच दोन मुलींची हत्या करून स्वत:ही आत्महत्या करण्याचा प्रयत्न करणा-या गीना अगरवाल ठाणे जिल्हा न्यायालयानं जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.