accident death

मुरबाड वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश बोंबे यांच्या दुचाकीला धडक दिलेल्या टँकर चालकाला अटक

नियंत्रण सुटलेल्या भरधाव टँकरच्या धडकेत ठाणे वन विभागातील मुरबाड वन परिक्षेत्र अधिकारी अविनाश बोंबे यांचा १४ मे रोजी रात्री दुर्दैवी बळी गेला होता. याप्रकरणी कासारवडवली पोलीसांनी पसार झालेला टँकर चालक त्रिभुवन सिंग याला अटक केली आहे.

death

जिल्हा शासकीय रूग्णालयात ४० वर्ष शव विच्छेदनाचं काम करणा-या बनारसी चौटेले यांचं निधन

जिल्हा शासकीय रूग्णालयात सफाई कामगार म्हणून गेली ४० वर्ष शव विच्छेदनाचं काम करत निवृत्त झालेल्या बनारसी चौटेले यांचं निधन झालं.

death

आत्महत्या केलेल्या मुलीचे नेत्र दान करून शिंगे कुटुंबियांचा सामाजिक आदर्श

मरावे परी नेत्ररूपी उरावे या उक्तीची साक्ष दहावीत शिकणा-या विद्यार्थिनी आणि तिच्या कुटुंबियांनी दिली. दु:खाचा डोंगर कोसळला असतानाही या कुटुंबानं एक आदर्श पायंडा निर्माण केला आहे.

death

डॉ. प्रकाश वझे यांचं अपघाती निधन

डॉ. प्रकाश वझे क्रीडा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून वैद्यकीय व्यावसायिकांसाठी विविध क्रीडा स्पर्धा आयोजित करणा-या डॉ. प्रकाश वझे यांचं काल अपघाती निधन झालं.