acb crime

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याबरोबर त्यांच्या दोन सहका-यांनाही लाच घेताना अटक

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांच्याबरोबरच त्यांच्या दोन सहका-यांनाही लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

acb crime

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाख रूपयांची लाच घेताना पकडलं

कल्याण-डोंबिवली महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजय घरत यांना 8 लाख रूपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

acb

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता सातपुते यांना ४५ हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात अटक

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका सुनिता सातपुते यांना ४५ हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

acb govt

महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या तत्कालीन उपविभागीय व्यवस्थापकाकडून ४२७ क्विंटल बियाण्याची परस्पर विक्री

राज्यात एकीकडे शेतकरी आत्महत्या करत असताना दुसरीकडे शासकीय अधिकारी बी-बियाणाचा अपाहार करून सरकारलाच फसवत असल्याचं समोर आलं आहे.

acb crime

पोलीस मुख्यालयातच कर्जाचा धनादेश देण्यासाठी ५ हजार रूपये स्विकारताना वरिष्ठ लिपिकेस रंगेहात पकडलं

ठाणे पोलीस मुख्यालयातच एका महिला वरिष्ठ लिपिकास ५ हजार रूपये स्विकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलं आहे.

acb

जिल्ह्यात लाचखोरांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यांच्या संख्येत 22 टक्क्यांनी वाढ

गेल्या दहा महिन्यात जिल्ह्यात लाचखोरांना पकडण्यासाठी लावलेल्या सापळ्यांच्या संख्येत 2016 च्या तुलनेत 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

acb

गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजार रूपये स्विकारणा-या पोलीस शिपायास रंगेहात अटक

एका गुन्ह्यात मदत करण्यासाठी ५० हजार रूपये स्विकारणा-या मानपाडा पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई राम बढे यांना रंगेहात पकडण्यात आलं आहे.

acb zp

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या एका अधिका-यास ५० हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात अटक

जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या एका अधिका-यास ५० हजार रूपयांची लाच स्विकारताना रंगेहात पकडण्यात आलं आहे.