आमदार संजय केळकरांनी अधिवेशनात ३२ विषयांना फोडली वाचा

पावसाळी अधिवेशनात आ. संजय केळकर यांनी जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडून अनेक विषय मार्गी लावण्याचा प्रयत्न केला आहे.

Read more

सफाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यास मंजुरी

सफाळा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करून ग्रामीण रुग्णालयात रुपांतर करण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे, अशी माहिती कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपाचे आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.

Read more

त्रासदायक दुभाजक हटवणार; वाहतुकीला दिशा मिळणार

गेले काही दिवसांत शहरात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी दुभाजक बसवण्यात आले आहेत. जे दुभाजक स्थानिक नागरिक, प्रवासी आणि व्यापाऱ्यांना नाहक त्रासदायक ठरत आहेत, ते हटवण्यावबाबत महापालिका मुख्यालयात चर्चा करण्यात आली तर पार्किंग प्लाझा रुग्णालयाच्या जागी वाहन तळास मान्यता देण्यात आली आहे.

Read more

माजिवाडा, ते वडपे दरम्यानच्या महामार्गावरील खड्डे आठ दिवसात बुजवावेत – केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील*

मुंबई -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी सोडवून प्रवाशांना तातडीने दिलासा देण्याची आवश्यकता आहे. यासाठी माजिवाडा, खारेगाव नाका ते वडपे या मार्गावरील खड्डे महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळ व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तातडीने बुजवावेत. तसेच ज्या ठिकाणी वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात होते तेथील कामे येत्या आठ दिवसात पूर्ण करावीत. यासाठी जिल्हा प्रशासनाने समन्वय अधिकारी नेमून लक्ष ठेवावे, असे निर्देश केंद्रीय पंचायती राज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी दिले.

Read more

पोलीसांची निवृत्ती वयोमर्यादा वाढवण्याची आमदार संजय केळकर यांची विधानसभेत मागणी

पोलीसांची निवृत्ती वयोमर्यादा ५८ वरून ६० करावी अशी मागणी आमदार संजय केळकर यांनी केली आहे.

Read more

ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन

ठाण्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या किरिट सोमैय्या यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन करण्यात आलं.

Read more

वृक्ष प्राधिकरण विभागाच्या कारभाराची चौकशी करण्याची आमदार संजय केळकरांची मागणी

आमदार संजय केळकर यांनी विधानसभेत लक्षवेधीवर बोलताना ठाण्यातील वृक्ष प्राधिकरण विभागाच्या मनमानी कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त करून या विभागाने आतापर्यंत घेतलेल्या संपूर्ण निर्णयाची थर्ड पार्टी ऑडिट चौकशी करण्याची मागणी केली.

Read more

आमदार संजय केळकरांच्या पुढाकारानं लोक सहभागातून साकारली नाले दत्तक योजना

दरवर्षी नालेसफाई होत असलेल्या भ्रष्टाचाराला वाचा फोडत असताना आमदार संजय केळकर यांनी आदर्श नाले बांधणी आणि नाले दत्तक योजनेचा अभिनव प्रयोग ठाणे शहरात मांडला आहे. लोकसहभागातून होत असलेल्या या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर असून त्याची पाहणी त्यांनी केली.शहराला नाल्यांची समस्या कायम भेडसावत असून नालेसफाईतून दरवर्षी मोठा भ्रष्टाचार होत असतो. आमदार संजय केळकर पावसाळ्यापूर्वी नाल्यांची पाहणी करून … Read more

हायस्कूलची फी वाढ केल्याने संतप्त झालेल्या आमदार गणपत गायकवाड यांनी उपमुख्याध्यापिकेला धरले धारेवर

उल्हासनगरच्या न्यू इंग्लिश हायस्कूल शाळेने यावर्षी ३ पट फी वाढ केल्याने पालक वर्ग चिंतेत आहे. त्यांनी आमदार गणपत गायकवाड यांना याची तक्रार केल्यानंतर गायकवाड यांनी या शाळेच्या प्रशासनाची भेट घेत त्यांना याबाबत विचारणा करण्याचा प्रयत्न केला.

Read more

ठाणे रेल्वे स्थानकात वंदे भारत एक्सप्रेसचे जल्लोषात स्वागत

कोकण वासियांसाठी वरदान ठरणारी वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्याचे आश्वासन देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्यक्षात आणले.

Read more