collector

ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर महापालिका हद्दीत झालेल्या ३७० मृत्यू प्रकरणांची चौकशी होणार

ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या तीन महापालिका हद्दीत गेल्या वर्षभरात झालेल्या ४८६ अकस्मात मृत्यूंपैकी ३७० प्रकरणांची चौकशी होणार आहे.

collector

कशेळी-काल्हेर परिसरातील ७५ निवासी अनधिकृत इमारतींना सील

कशेळी-काल्हेर परिसरातील मुंबई महानगर प्राधिकरणाच्या जमिनीवर उभारण्यात आलेल्या ७५ निवासी अनधिकृत इमारती काल सील करण्यात आल्या.

collector

येत्या शुक्रवारी रोजगार मेळाव्याचं आयोजन

जिल्हा कौशल्य विकास रोजगार, उद्योजकता मार्गदर्शक केंद्र आणि टिम लीज सर्व्हीसेसच्या संयुक्त विद्यमानं येत्या शुक्रवारी रोजगार मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहे.

collector

जिल्ह्यातील जैवविविधता अधिक चांगल्या प्रकारे जपली आणि संवर्धन केली जाईल – जिल्हाधिकारी

जिल्ह्यातील जैवविविधता अधिक चांगल्या प्रकारे जपली आणि संवर्धन केली जाईल या हेतूने इको टुरिस्ट पॉइंट्स लवकरच पर्यावरण दक्षता मंडळाच्या मदतीने विकसित केले जातील असे जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर यांनी सांगितले.

collector

प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवर प्राप्त झालेल्या हरकतींवर येत्या सोमवारी सुनावणी

जिल्ह्यातील प्रारूप किनारा क्षेत्र व्यवस्थापन आराखड्यांवर प्राप्त झालेल्या हरकतींवर येत्या सोमवारी सुनावणी घेतली जाणार आहे.

collector

ठाण्यातील मतदारांच्या संख्येत २ लाख ११ हजारांनी वाढ

राज्यातील सर्वाधिक तृतीयपंथी मतदारांची नोंदणी ठाण्यात झाली असून गेल्या वर्षभरात ठाण्यातील मतदारांच्या संख्येत २ लाख ११ हजारांनी वाढ झाली आहे.

collector

युवा मतदारांना मतदानाचा संदेश देण्यासाठी करिष्मा कपूर आणि बिपाशा बासू राष्ट्रीय मतदान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार

युवा मतदारांना मतदानाचा संदेश देण्यासाठी करिष्मा कपूर आणि बिपाशा बासू यांच्यासह अनेक मराठी कलाकार उद्याच्या राष्ट्रीय मतदान दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत.

collector education

ठाणे, कल्याण, डोंबिवलीला स्मार्ट सिटीज् बनवण्यासाठी नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एकदिलानं काम करावं – जिल्हाधिकारी

ठाणे, कल्याण, डोंबिवलीला स्मार्ट सिटीज् बनवण्यासाठी या शहरातील नागरिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एकदिलानं काम करावं लागेल अशी अपेक्षा जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी व्यक्त केली.

collector

जिल्ह्यासाठी मंजूर झालेला निधी कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के खर्च करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

जिल्ह्यासाठी मंजूर झालेला निधी कोणत्याही परिस्थितीत १०० टक्के खर्च झालाच पाहिजे असे आदेश पालकमंत्र्यांनी दिले.