सोलापुरात मधमाशांचे पोळे घरातून वनविहिरीत हलवण्याचा अनोखा प्रयोग

सोलापुरात मधमाशांचे पोळे घरातून वनविहिरीत, हलवण्याचा अनोखा प्रयोग वन्यजिवप्रेमींनी यशस्वी केला आहे. पाच तासांच्या परिश्रमाला कोणत्याही अडचणी शिवाय यश आलं आहे.

Read more

अखेर घोडबंदर रोड महामार्गावर अड़थळा होणार्या वनखात्याची जमिन महानगरपालिकेकडे होणार वर्ग

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या दालनात आमदार प्रताप सरनाईक यांच्या विनंतीवरून वनमंत्र्यांनी बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीमध्ये घोडबंदर मार्गावरील मानपाडा, कासारवडवली व गायमुख या परिसरामध्ये वनखात्याची जमिन असून ती घोडबंदर महामार्गावर अड़थळा ठरत होती. त्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेला वाहतुककोंडीला सामोरे जावे लागत होते. यासंदर्भात आमदार श्री. प्रताप सरनाईक व महानगरपालिकेचे अधिकारी वनखात्याकडे पाठपुरावा … Read more

स्वराज संस्थेतर्फे लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील माकडांचा बंदोबस्त करण्याची वन विभागाकडे मागणी

स्वराज संस्थेतर्फे लोकमान्य नगर आणि आजूबाजूच्या परिसरातील माकडांचा बंदोबस्त करण्याची मागणी वन विभागाकडे करण्यात आली आहे.

Read more

येऊर वनक्षेत्रातील मादी बिबट्याच्या मृत्यमागे काहीही संशयास्पद नाही

पाचपाखाडी राखीव वन सर्व्हे क्रमांक- 521, वनखंड क्रमांक- 1144 येथे मृतावस्थेत सापडलेल्या बिबट्या मादीच्या मृत्यूनंतर केलेल्या शवविच्छेदनात कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळली नसल्याची माहिती येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाचे उपसंचालक (उत्तर) उदय ढगे यांनी कळविली आहे.

Read more

कल्याणमध्ये भर वस्तीत बिबट्याच्या दर्शनाने गोंधळ – तीन जखमी

कल्याण पूर्वेत म्हणजे भर वस्तीत बिबट्यानं धुमाकूळ घातला असून बिबळ्याच्या हल्ल्यात तीन जण जखमी झाले आहेत.

Read more

महावितरणच्या केबलवर उडी मारल्याने माकडाला किरकोळ दुखापत

देवदया नगर येथील रवी इस्टेटमध्ये एका रानटी माकडाने महावितरण ट्रान्सफॉर्मरच्या केबलवरती उडी मारल्यामुळे त्याला शॉक लागला होता.

Read more