festival

साडेतीन मुहुर्तांपैकी एक मुहुर्त असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या औचित्याने सोने खरेदीसाठी गर्दी

आज अक्षय्य तृतिया, म्हणजे साडेतीन मुहर्तांपैकी एक, वेदात म्हटल्याप्रमाणे हिंदु धर्मातील अत्यंत उत्तम दिवस.

festival

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान देणं पुण्यकारक – दा. कृ. सोमण

वैशाख शुक्ल तृतीयेला अक्षय्य तृतीया म्हणतात. मदनरत्न ग्रंथात म्हटल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांनी युधिष्ठीराला सांगितलं आहे की या तिथीस केलेले दान आणि हवन हे क्षय पावत नाही. म्हणून वैशाख शुक्ल तृतीयेस अक्षय्य तृतीया म्हणतात.

festival

यावर्षी तीन अंगारकी चतुर्थीचे योग

गेल्या आणि यावर्षी प्रत्येकी ३ अंगारकी चतुर्थीचा योग आला असताना २०२० मध्ये मात्र एकही अंगारकी चतुर्थीचा योग नाही अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली. दा. कृ. सोमण यांनी पुढील २० अंगारकी चतुर्थींचे दिवस देताना ही माहिती दिली आहे.

festival

अंगारकी चतुर्थीनिमित्त श्रीगणेश दर्शनासाठी भाविकांची गणेश मंदिरात गर्दी

अंगारकी चतुर्थी निमित्त आज टिटवाळ्याच्या महागणपती मंदिराबरोबरच जिल्ह्यातील विविध गणपती मंदिरात श्री गणेशाचं दर्शन घेण्यासाठी गणेश भक्तांनी एकच गर्दी केली होती.

festival

उद्याच्या गुढीपाडव्यासाठी सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत गुढी उभारण्याचं आवाहन

चैत्र प्रतिपदा म्हणजे गुढीपाडव्याच्या निमित्तानं उद्या सूर्योदयापासून मध्यान्हापर्यंत गुढी उभारावी असं आवाहन पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी केलं आहे.

festival geography

यंदाचं नूतन वर्ष १२ ऐवजी १३ महिन्यांचं – दा. कृ. सोमण

रविवारी चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा येत असून यंदाचं नूतन वर्ष हे १३ महिन्यांचं आहे अशी माहिती पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.