ठाणे शहराला हिरवंगार करणार ‘मियावाकी जंगल’

ठाणे शहरातील वाढत्या शहरीकरणाबरोबरच पर्यावरणाचे संरक्षण आणि संवर्धन राखण्यासाठी कमी जागेत जास्त वनस्पतीची लागवड करता येणारे ठाण्यातील पहिले मियावाकी जंगल शहरातील विविध ठिकाणी उभारण्यात येणार आहे.

Read more

कळवा दिवा परिसरातील अनधिकृत बांधकामावर महापालिकेचा हातोडा

ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील नऊ प्रभागसमित्यांमध्ये अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांवर एमआरटीपीचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अतिक्रमण विभागाला दिले आहेत.

Read more

महापालिका थोर विचारवंतांच्या व्याख्यानांमधून महापुरुषांच्या विचारांचा जागर करणार

महापुरुषांच्या जयंती किंवा पुण्यतिथी निमित्ताने त्यांना केवळ पुष्पहार अर्पण करून अभिवादन न करता त्यांच्या विचारांचा प्रसार व्यापक स्वरूपात झाला पाहिजे. यासाठी यापुढे ठाणे महापालिकेच्या वतीनेच पुढाकार घेण्यात येणार असून थोर विचारवंतांच्या व्याख्यानांमधून महापुरुषांच्या विचारांचा जागर केला जाणार असल्याचे प्रतिपादन पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी केले आहे.

Read more

शहरात सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या आयुक्तांच्या सूचना

महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असलेल्या कामांची पाहणी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी केली. या पाहणी नंतर आज महापालिकेत आढावा बैठक घेवून सुरू असलेली प्रकल्प कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.

Read more

सांगितिक मैफलीने संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाचा समारोप

तबला–मृदुंगावर थिरकणारी बोटे, बासरी-व्हायोलिनमधून निघणारे सूर, संतूर वादनाची साथ,कथ्थक नृत्याच्या ठेका आणि ‘सौभद्र’ संगीत नाटकाला मिळालेली रसिकांची उत्स्फूर्त दाद घेत कलावंतांनी संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती समारोहाच्या मैफलीचे समारोपाचे पुष्प गुंफले.

Read more

संगीतभूषण पं राम मराठे महोत्सवात नृत्य गायन आणि सरोद वादनाने रसिक मंत्रमुग्ध

नृत्य, गायन, वादन आदी क्षेत्रातील दिग्गज कलाकारांच्या कला सादरीकरणाने पं.राम मराठे संगीत महोत्सवाचे दुसरे पुष्प आज गडकरी रंगायतन येथे गुंफले.

Read more

पंडित राम मराठे संगीत महोत्सवातून डावलल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेनं केला निषेध

यंदाच्या पंडित राम मराठे संगीत महोत्सवातून डावलल्याबद्दल अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद ठाणे शाखेनं निषेध केला आहे.

Read more

संगीतभूषण पं. राम मराठे महोत्सव हा रसिकांसाठी पर्वणी – बेगम परवीन सुलताना

संगीत साधनेत यशस्वी होऊन वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी पद्मभूषणपुरस्काराने सन्मानित होणाऱ्या ख्यातकीर्त गायिका बेगम परविन सुलताना यांच्या दमदार गायकीने यावर्षीच्या राम मराठे संगीत महोत्सवाची सुरुवात गडकरी रंगायतन येथे झाली.

Read more

विशेष मुलांच्या कलाविष्काराने साजरा झाला जागतिक दिव्यांग दिन

व्यंगत्वावर मात करीत आपल्यातील कलागुण सादर करीत विशेष मुलांनी उपस्थित रसिकांनाही त्यांच्या तालावर ठेका धरायला लावला.

Read more

%d bloggers like this: