education

ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी रेवती शितोळे आयसीएसई बोर्डात तिसरी

ठाण्याच्या सुलोचनादेवी सिंघानिया शाळेची विद्यार्थिनी रेवती शितोळे हिने आयसीएसई बोर्डात तिसरा क्रमांक पटकावून ठाणेकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

education political shivsena

ठाण्यातील अक्षय मोहितेच्या प्रकल्पाची नासाने घेतली दखल

ठाण्यातील घोडबंदर परिसरात राहणा-या अक्षय मोहिते या तरूणानं सादर केलेल्या प्रकल्पाची नासानं निवड केली असून यासाठी अमेरिकेला जाण्या-येण्याकरिता लागणारा खर्च शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी उचलला आहे.

education Ncp political

३० परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ शिक्षणमंत्र्यांच्या पुतळ्याची प्रतिकात्मक होळी

मुंबई विद्यापीठानं तब्बल ३० विविध परीक्षा पुढे ढकलल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी काल रास्ता रोको आंदोलन केलं.

education

ब्राह्मण शिक्षण मंडळच्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील डिडीटल लायब्ररीचे उद्घाटन

घंटाळी इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील डिजीटल लायब्ररीचे अनुकरण इतर शाळा-महाविद्यालयानेही करावे असं प्रतिपादन जिल्हाधिकारी महेंद्र कल्याणकर यांनी केलं.

education

आनंदीबाई केशव जोशी शाळेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्प फायरचं आयोजन

विद्या प्रसारक मंडळाच्या आनंदीबाई केशव जोशी शाळेच्या प्राथमिक विभागातील विद्यार्थ्यांसाठी कॅम्प फायरचं आयोजन करण्यात आलं होतं.

education

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या ठाण्याची गणित नगरी अशीही ओळख व्हावी – दा. कृ. सोमण

ऐतिहासिक आणि सांस्कृतिक शहर अशी ओळख असलेल्या ठाण्याची गणित नगरी अशीही ओळख व्हावी अशी अपेक्षा पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी ठाण्यात बोलताना व्यक्त केली.

education

मुलांवर असलेले गणिताचे नाहक ओझे दूर करण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घेण्याचं आवाहन

अवघ्या १४० रूपयात गणिताची प्रयोगशाळा, स्पर्धा परीक्षांमधील गणिताची करावयाची उकल, मुलांवरील गणिताचा दबाव काढण्याची पध्दत, सोप्या पध्दतीनं गणित शिकवण्याचे मार्ग अशा विविध विषयांवर गणित अध्यापकांच्या कार्यशाळेत प्रकाश टाकण्यात आला.

education

विद्या प्रसारक मंडळातर्फे चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीचे रिध्दी जावकर आणि मिहिर ओक लक्सेमबर्ग मध्ये विज्ञान प्रदर्शनात सहभागी

ठाण्यातील विद्या प्रसारक मंडळातर्फे चिपळूणच्या परशुराम एज्युकेशन सोसायटीचे रिध्दी जावकर आणि मिहिर ओक हे दोन विद्यार्थी लक्सेमबर्ग मध्ये झालेल्या विज्ञान प्रदर्शनात सहभागी झाले होते.

education

समता विचार प्रसारक संस्थेच्या वतीनं चालवल्या जाणा-या विशेष प्रशिक्षण वर्गाचं उद्घाटन

हसत खेळत तणाव न घेता नेटानं अभ्यास करा आणि गुण मिळवण्यासाठी परीक्षेत योग्य रितीने उत्तर लिहा असं बहुमोल मार्गदर्शन इंग्रजीचे सुप्रसिध्द शिक्षक पी. बी. भालेकर यांनी केले.

education

विद्या प्रसारक मंडळाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेणारे १९ विद्यार्थी व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी दुबईत

विद्या प्रसारक मंडळाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांतर्गत शिक्षण घेणारे १९ विद्यार्थी व्यवस्थापनाचे धडे घेण्यासाठी दुबईला गेले आहेत.