political RPI

ईव्हीएम विरोधक राजकीय पक्षांनी एकत्रित लढा उभारावा – भैय्यासाहेब इंदिसे

ईव्हीएमच्या कारभारावर शंका निर्माण करण्यास वाव असल्यामुळं केवळ टीकात्मक भाष्य करण्याऐवजी थेट लढा उभारण्याची गरज असून सर्वच ईव्हीएम विरोधक राजकीय पक्षांनी त्यासाठी एकत्रित लढा उभारावा असं आवाहन रिपब्लिकन पक्षाच्या एकतावादीचे नेते भैय्यासाहेब इंदिसे यांनी केलं आहे.

political RPI

सत्ताधा-यांकडून गण परंपरेतील लोकशाही उलथवून टाकण्याचा डाव – अंजली आंबेडकर

सत्ताधा-यांकडून गण परंपरेतील लोकशाही उलथवून टाकण्याचा डाव असल्याचा आरोप अंजली आंबेडकर यांनी ठाण्यात बोलताना केला.

political RPI

बंद आंदोलनातील तोडफोड प्रकरणी पोलिसांनी केली 50 जणांना अटक

भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ ठाण्यात बुधवारी करण्यात आलेल्या बंदमध्ये झालेल्या आंदोलनातील तोडफोड प्रकरणी ठाणे पोलिसांनी 14 गुन्हे दाखल केल असून 50 जणांना अटक केली आहे.

political RPI

भीमा कोरेगाव प्रकरणाच्या निषेधार्थ पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला ठाण्यात अभूतपूर्व प्रतिसाद

भीमा कोरेगाव येथे घडलेल्या घटनेच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या महाराष्ट्र बंदला ठाण्यातही अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

political RPI

आंबेडकरवादी कार्यकर्त्यांच्या रेलरोको, रास्तारोको आंदोलनामुळे पोलीसांची धावपळ

भीमा कोरेगाव प्रकरणानंतर पुकारण्यात आलेल्या बंदमध्ये आंबेडकरवादी कार्यकर्त्यांचे सर्व गट एकत्र आल्यानं आजचा बंद चांगलाच यशस्वी ठरला.

political RPI

बंद चिघळू नये म्हणून पोलीसांच्या समजंस भूमिकेमुळं आंदोलनादरम्यान अनुचित प्रकार टळले

भीमा कोरेगाव प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पुकारण्यात आलेला बंद ठाण्यात तरी पोलीसांच्या समंजस भूमिकेमुळं यशस्वी ठरला.

political RPI TMC

घंटागाडीवरील सफाई कामगारांची देणी न दिल्यास शहरात कचरा बंद आंदोलन करण्याचा रिपब्लिकन एकतावादी गटाचा इशारा

ठाणे महापालिकेच्या सफाई कामगारांची अपेक्षित देणी तात्काळ न दिल्यास शहरात कचरा बंद आंदोलन करण्याचा इशारा रिपब्लिकन पक्ष एकतावादीनं दिला आहे.

political RPI

आंबेडकर पुतळ्याची रंगरंगोटी न केल्यास आंदोलन छेडण्याचा रिपब्लिकन एकतावादीचा इशारा

ठाणे रेल्वे स्थानकासमोर उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याकडे पालिकेचं दुर्लक्ष झालं असून संविधान दिनापूर्वी पुतळ्याची रंगरंगोटी न केल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा रिपब्लिकन पक्ष एकतावादीचे नेते जितेंद्रकुमार इंदिसे यांनी दिला आहे.

political RPI

ठाणे रेल्वे स्थानकात रिक्षांच्या ५ ऐवजी २ रांगा करण्याची रिक्षा संघटनांच्या कृती समितीची मागणी

ठाणे रेल्वे स्थानकातील बॅरीकेट्सची संख्या कमी करावी अशी मागणी रिक्षा संघटनांच्या कृती समितीनं केली आहे.

political RPI

ठाणे रेल्वे स्थानक परिसरात रिक्षांना बंदी घातल्यास आंदोलन छेडण्याचा जितेंद्रकुमार इंदिसेंचा इशारा

सॅटीस परिसरातील वाहतुकीला शिस्त लावण्याची घोषणा होण्याच्या आतच याला आता विरोध सुरू झाला आहे.