police political shivsena

पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर १६० पोलीस कुटुंबांचं वर्तकनगर येथील आकृतीच्या प्रकल्पात स्थलांतर

वर्तकनगर येथील धोकादायक झालेल्या पोलीस वसाहतीमधील पोलीस कुटुंबियांच्या स्थलांतराबाबत निर्माण झालेला पेच पालकमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर सुटला असून सुमारे १६० कुटुंबांचं वर्तकनगर येथील आकृतीच्या प्रकल्पात स्थलांतर करण्यात आलं आहे.

crime police

ठाण्यामध्ये पोलीसाचीच दुचाकी चोरीस जाण्याचा प्रकार

ठाण्यामध्ये साखळी आणि वाहनचोरांचा सुळसुळाट झाला असून वाहन चोरांच्या कचाट्यातून पोलीसही सुटलेले नाहीत. सर्वसामान्य महिला साखळी चोरांमुळे हैराण झाल्या असतानाच वाहन चोरीचे प्रकारही वाढीला लागले असून एका पोलीसाची दुचाकी तो बंदोबस्तावर असतानाच चोरी होण्याची घटना घडली आहे. चितळसर पोलीस ठाण्यात कार्यरत असणारे पोलीस हवालदार अशोक सूर्यवंशी हे ८ जूनला टिपटॉप येथे बंदोबस्तावर होते. या ड्युटीसाठी […]

police

ठाणे पोलिसांना महापालिकेकडून अत्याधुनिक अशा पंधरा बुलेट

ठाणे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ठाणे पोलिसांना महापालिकेकडून अत्याधुनिक अशा पंधरा बुलेट देण्यात आल्या आहेत.

police social

चाईल्ड प्रोटेक्शन युनिटमुळं एका युवतीला ५ वर्षानंतर पुन्हा आपल्या पालकांना भेटण्याचा मिळाला आनंद

चाईल्ड प्रोटेक्शन युनिटमुळं ५ वर्षापूर्वी हरवलेल्या एका मुलीला पुन्हा तिचे पालक मिळू शकले आहेत.

crime police

मुंब्रा पोलीस ठाण्यातच पोलीसांना मारहाण

इमारतीच्या वादाचा दावा न्यायालयात प्रलंबित असताना पोलीस कारवाईसाठी आग्रह धरणा-या तक्रारदारांची समजूत घालणा-या पोलीस हवालदारावरच पोलीस ठाण्यात मारहाण होण्याचा प्रकार मुंब्रा पोलीस ठाण्यात घडला आहे.

police

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर

ठाणे पोलीस आयुक्तालयातील ११ अधिकारी-कर्मचा-यांना पोलीस महासंचालकांचं सन्मानचिन्ह जाहीर झालं आहे.

police political

पोलीसांच्या प्रतिबंधात्मक उपायामुळं जिल्ह्यातील ४ आमदार आश्चर्यकारक रित्या बचावले

नक्षलवादी परिसर असलेल्या भामरागडला भेट देण्यासाठी गेलेले ठाणे जिल्ह्यातील ४ आमदार नक्षलवाद्यांच्या संभावित हल्ल्यातून आश्चर्यकारकरित्या बचावले.

crime police

मोठे ट्रक, डंपरची चोरी करून बनावट कागदपत्रांच्या सहाय्यानं त्याची विक्री करणा-या टोळीला अटक – सव्वा तीन कोटीचे २० डंपर हस्तगत

मोठे ट्रक, डंपर, टिपरची चोरी करून त्यांची बनावट कागदपत्रं बनवून विक्री करणा-या टोळीला ठाणे पोलीसांच्या भिवंडी गुन्हे शाखेनं अटक केली आहे.

police

निकटवर्तियांच्या घरी जेवणासाठी गेलेल्या महिलेसह तिच्या दोन जुळ्या मुली रहस्यमयरित्या गायब

निकटवर्तियांच्या घरी जेवणासाठी गेलेल्या महिलेसह तिच्या दोन जुळ्या मुली हरवल्याची तक्रार नौपाडा पोलीसांकडे दाखल झाली आहे.

police

पत्रकाराशी हुज्जत घालून मारहाण करणा-या कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या मुजोर पोलीस अधिका-याला पत्रकारांनी शिकवला धडा

पोलीस ठाण्यात भेटण्यासाठी आलेल्या पत्रकाराशी हुज्जत घालून मारहाण करणा-या कापुरबावडी पोलीस ठाण्याच्या मुजोर पोलीस अधिका-याला पत्रकारांनी काल चांगलाच धडा शिकवला.